लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिजिटल

डिजिटल

Digital, Latest Marathi News

डिजिटल पेमेंटवर मिळणार कॅशबॅक - Marathi News | Cashback on digital payment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिजिटल पेमेंटवर मिळणार कॅशबॅक

डिजिटल पेमेंटवर ग्राहकांना जीएसटीतून राज्य सरकारांमार्फत रोख कॅशबॅक देण्याच्या प्रस्तावास जीएसटी परिषदेने शनिवारी मान्यता दिली. ...

पेट्रोल पंपांवर रोख पैसे द्यायची गरज नाही, फक्त अंगठा दाखवा अन् व्हा भुर्रर्रर्र - Marathi News | No need to pay cash at petrol pumps; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल पंपांवर रोख पैसे द्यायची गरज नाही, फक्त अंगठा दाखवा अन् व्हा भुर्रर्रर्र

लवकरच देशातील सर्व पेट्रोल पंपावर बायोमेट्रीक पेमेंट सुविधा सुरू होणार आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर रोख रक्कम, डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पैसे द्यायची गरज भासणार नाही. ...

महा- ई- सेवा केंद्र, आपले सरकारचे सर्व्हर डाऊन - Marathi News | Maha-e-Services Center, your government's server down | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महा- ई- सेवा केंद्र, आपले सरकारचे सर्व्हर डाऊन

पीकविमा भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहेत़ दरम्यान, महा- ई- सेवा केंद्र आणि आपले सरकारचे दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन झाल्याने शेतकऱ्यांना पीकविमा भरता येईनासा झाला आहे ...

वनजमिनींचे नकाशात डिजिटायझेशन करा - Marathi News | Digitization in the wild zodiac sign | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वनजमिनींचे नकाशात डिजिटायझेशन करा

राज्याच्या वनविभागाने सर्व प्रकारच्या वनजमिनींचे नकाशात डिजिटायझेशन करून त्या ठळकपणे दर्शवाव्यात, असे निर्देश राष्ट्रीय हरित लवाद प्राधिकरणाने दिले आहेत. या कार्यवाहीची पूर्तता १५ आॅगस्टपर्यंत करून तसे प्रतिज्ञापत्र शासनाला सादर करावे लागणार आहे. ...

लातुरात १४ रेशन दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | show cause notice to 14 ration shops in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात १४ रेशन दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस

ई- पॉस मशीनवरील आॅनलाईन ट्राजेक्शन आणि आधार कार्ड लिंकिंग कमी झाल्याने जळकोट तालुक्यातील १४ रेशन दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. ...

इंटरनेट स्पीडमध्ये भारतापेक्षाही पाकिस्तान सरस, श्रीलंकाही एक पाऊल पुढे - Marathi News | Pakistan speed, India, Sri Lanka are one step ahead of Internet speed | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंटरनेट स्पीडमध्ये भारतापेक्षाही पाकिस्तान सरस, श्रीलंकाही एक पाऊल पुढे

जगातील सर्वाधिक इंटरनेट वापरात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात इंटरनेटचा स्पीड श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यापेक्षाही कमी असल्याचे समोर आले आहे. ...

राज्यातील मुलींच्या पहिल्या डिजिटल शाळेचा मार्ग मोकळा - Marathi News | The way of first digital school of girls in the state is open | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज्यातील मुलींच्या पहिल्या डिजिटल शाळेचा मार्ग मोकळा

ग्रामीण भागातील मुलींना डिजिटलमधूनच पूर्ण शिक्षण मिळावे, हा संकल्प शासनाने केला आणि त्या उद्देशानेच शासनाकडून मुलींची पहिली पूर्णत: डिजीटल शाळा बल्लारपुरात उघडण्यात येत आहे. ...

डिजिटल सातबारा सर्व्हरचे लवकरच खाजगीकरण - Marathi News | Soon privatization of digital satellites server | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डिजिटल सातबारा सर्व्हरचे लवकरच खाजगीकरण

मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, लातूर, परभणी, तर खान्देशातील नंदुरबार, विदर्भातील यवतमाळ या जिल्ह्यांतील डिजिटल सातबारा मिळण्यात अडचणी येत आहेत. ...