शेतीमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या उद्देशाने येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ‘कृषी उत्पादकता वाढीसाठी यंत्रमानव ड्रोन व स्वयंचलित यंत्राद्वारे डिजिटल शेती प्रकल्प’ कार्यान्वित करण्यात आला आहे. ...
गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी गुगल भारतामध्ये डिजिटलायझेशनसाठी 10 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. ...