लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिजिटल

डिजिटल

Digital, Latest Marathi News

Diwali: 'डिजिटल गोल्ड'ने यंदाची दिवाळी, फक्त 1 रुपयांत करा सोनं खरेदी - Marathi News | Diwali: This Diwali, buy gold for one rupee with 'Digital Gold' | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'डिजिटल गोल्ड'ने यंदाची दिवाळी, एक रुपयांत करा सोनं खरेदी

दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून धनत्रोयदशी आणि दिवाळीच्या पाडव्याला सोनं खरेदी करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. त्यादिवशी शुभ मुहूर्त मानून सोनं खरेदी करण्यात येतं. अनेकजण गुंतवणूक करण्यासाठीही सोन्याची खरेदी करतात. ...

UPI पेमेंटमध्ये मोठी वाढ; पुढील 5 वर्षांत दररोज होतील 1 बिलियन पेमेंट्स! - Marathi News | UPI Payments May Increase To 1 Billion Payments Per Day In Next 5 Years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI पेमेंटमध्ये मोठी वाढ; पुढील 5 वर्षांत दररोज होतील 1 बिलियन पेमेंट्स!

UPI Payments : गेल्या काही दिवसांत डिजिटल व्यवहार वाढले आहेत. ...

गुडन्यूज! रायगड जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली - Marathi News | E-office system in all government offices in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गुडन्यूज! रायगड जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली

सरकारी कर्मचार्‍यांना कामाची माहिती देण्यासाठी चांगले ट्रेनर येणार ...

डिजिटल दान, राहा सावधान; क्राऊड फंडिंगच्या अनेक वेबसाईट निर्माण झाल्या - Marathi News | Digital donation, beware; Many crowd funding websites have sprung up | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डिजिटल दान, राहा सावधान; क्राऊड फंडिंगच्या अनेक वेबसाईट निर्माण झाल्या

अनेकवेळा दिलेल्या पैशांचे पुढे काय होते? याचा कुठलाही विचार दान देणारा नागरिक करत नाही. ...

जिल्हा परीषदेच्या शाळा कात टाकणार, संगणीकृत अन् डिजिटल होणार - Marathi News | Zilla Parishad schools will be decommissioned, computerized and digitalised | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्हा परीषदेच्या शाळा कात टाकणार, संगणीकृत अन् डिजिटल होणार

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक पध्दतीचे शिक्षण घेता यावे, यासाठी संगणक, मोबाईल, लॅपटॉपमार्फत वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या आधारे शैक्षणिक धडे गिरवण्यात येत आहेत. ...

एसटीकडून डिजिटल इंडियाला वाकुल्या; कॅशलेस व्यवहाराला थारा नाही, रोख असेल तरच पायरी चढा - Marathi News | ignorance from ST to Digital India cashless transaction, travel only if have cash | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटीकडून डिजिटल इंडियाला वाकुल्या; कॅशलेस व्यवहाराला थारा नाही, रोख असेल तरच पायरी चढा

रोख पैसे द्या अन् एसटीत या असा सरळ सरळ हिशेब एसटीने ठेवला आहे. ...

नागपूर एसटीकडून डिजिटल इंडियाला वाकुल्या; रोख पैसे असतील तरच चढता येणार पायरी - Marathi News | Digital India is ignored by Nagpur ST and cannot travel without cash | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपूर एसटीकडून डिजिटल इंडियाला वाकुल्या; रोख पैसे असतील तरच पायरी चढा 

 नागपूर एसटीकडून डिजिटल इंडियाकडे दुर्लक्ष केले जात आहे.  ...

Digital Transactions: विद्यार्थ्यांना आवड डिजिटल व्यवहारांची, ब्लॉकचेन, एनएफटी जाणून घेण्याकडे कल - Marathi News | Students are interested in digital transactions, Blockchain, NFTs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विद्यार्थ्यांना आवड डिजिटल व्यवहारांची, ब्लॉकचेन, एनएफटी जाणून घेण्याकडे कल

Digital Transactions: रोखीपेक्षा आर्थिक व्यवहार डिजिटल पेमेेट्सद्वारे करण्यात भारतीय मुलांना अधिक स्वारस्य असून, विद्यार्थीदशेतील मुलांनाही ब्लॉकचेन आणि एनएफटीसारख्या क्रिप्टो ॲसेट्सबद्दल शिकण्याची इच्छा असल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. ...