अनेकदा कॉल करणारा व्यक्ती तुमच्या बॅँक खात्याची संपुर्ण माहिती तुम्हाला अचूकपणे सांगून विश्वास संपादन करण्याचा पुरेपुर प्रयत्न करतो. जेव्हा असे होते, तेव्हा विश्वास न ठेवता तत्काळ फोन ‘कट’ करून आपल्या बॅँकेशी.... ...
सध्याचे जग हे स्काईप, मल्टीटच, टॅब्लेट्स, मोबाइल अॅप्स, ‘थ्री’ डी प्रिंटर आणि ड्रोनसारख्या नव्या तंत्रज्ञानाचे असून त्यामुळे नव्या संधी उपलब्ध होत असलेले आपण भाग्यवानच समजायला हवे. ...
पीक विमा भरण्यासाठी हस्तलिखित सातबारा बंधनकारक केल्याने शेतकऱ्यांना तलाठ्यांचा शोध घेत फिरावे लागत आहे़ अनेक ठिकाणी तलाठी गावात उपलब्ध होत नसल्याने शेतकºयांची मात्र चांगलीच धावपळ होत आहे़ ...
भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून खुंटेवाडी, ता. देवळा या गावातील प्रत्येक कुटुंब इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकचे (आयपीपीबी) खातेधारक झाले असून, येथे कॅशलेस व्यवहाराला सुरुवात झाल्याने देशात सर्वप्रथम आयपीपीबीचे डिजिटल ग्राम होण्याचा मान खुंटेवाडी या गावा ...