सात-आठ महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेचा राग मनात धरून आरोपींनी संगनमताने ६ आॅगस्टला आलम अब्दुल कलाम अन्सारी (वय २४) याला मारहाण केली होती. तसेच डोक्यात बिअरची बाटली फोडून चाकुने वार करून त्याचा खून केला होता. ...
पाईपलाईनच्या या संरक्षित क्षेत्रात कोणी खोदकामाचा प्रयत्न केला तरी लोणी टर्मिनलच्या कार्यालयातील सिग्नलचा अलार्म रविवारी मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी अचानक वाजू लागला़. त्याबरोबर पेट्रोलिंगची टीम सतर्क झाली. ...
दिघी परिसरातील कृष्णानगरमध्ये मागील एक महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाणीपुरवठा प्रश्नी गाºहाणे मांडण्यासाठी संतप्त नागरिक महापालिकेच्या पिंपरीतील मुख्य प्रशासकीय भवनात दाखल झाले. ...