petrol-diesel price : या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल ८९.२९ रुपये लिटर, तर डिझेल ७९.७० रुपये लिटर झाले. मागील सात दिवसांत पेट्रोल २.३६ रुपयांनी, तर डिझेल २.९१ रुपयांनी महागले. ...
इंधन दरवाढीचे परिणाम दिसू लागले आहेत. जानेवारी महिन्यात घाऊक मूल्यावर आधारित महागाई दरात वाढ झाली आहे. घाऊक महागाई दर २.०३ टक्के झाला असून, महागाईच्या दराने गेल्या ११ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर गाठली असल्याचे सांगितले जात आहे. ((wholesale inflation ...
पेट्रोलच्या दरात दररोज काही पैशांची वाढ होत आहे. पुण्यात पेट्रोलचा ९ फेब्रुवारीचा भाव ९३.४८ आणि डिझेलचा ८२.७४ रुपये प्रतिलिटर होता. या सात दिवसांत पेट्रोल १.६२ आणि डिझेल १.९४ रुपयांनी महागले. ...