राज्यात परभणी येथे १०७.८९ रुपये, तर त्यानंतर अमरावती येथे १०७.०३ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल घ्यावे लागत आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर रविवारी १०७.०३ रुपये लिटर याप्रमाणे पेट्रोल विकण्यात आले. स्पीड पेट्रोल १०९.९१ रुपये दराने विक्री सुरू आहे ...
या वर्षात सुरुवातीपासूनच पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल शंभरापार गेले असून डिझेलही शंभर रुपयांच्या जवळपास आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढल्याने इतरही वस्तुंच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. सिलिंडरच्या दरामध्येही नुकताच २५ रुपयांनी वाढ ...
राजधानी दिल्लीत 1 मेरोजी 90.40 रुपये प्रति लिटरवर असलेले पेट्रोल आता 99.16 रुपये प्रती लीटरवर पोहोचले आहे. म्हणजेच गेल्या 60 दिवसांत पेट्रोलचे दर तब्बल 8.76 रुपये प्रति लिटरने वाढले आहेत. ...
गुजरातच्या वडोदरा येथील टीम रीव्हॉल्युशन या संस्थेने इंधन दरवाढीवर निषेध नोंदवण्यासाठी अनोखा मार्ग पत्करला आहे. ग्राहकांना एक रुपयांत पेट्रोल डिझेल मिळणार आहे. ...
Nitin Gadkari: इथेनॉलचा वापर करून चालू शकणारी फ्लेक्स इंजिन वाहनांना बसवण्यासाठी येत्या ३ महिन्यांत योजना आणली जाईल, अशी घोषणा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. ...