lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल

Diesel, Latest Marathi News

पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? एका महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या - Marathi News | Petrol, diesel will be cheaper? Crude oil prices fell in a month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? एका महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या

आजही ब्रेंट क्रूड ७६ डॉलरच्या खाली तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑइल ७०.५५ च्या पातळीवर घसरले होते. मात्र, आता कच्च्या तेलाची किंमती कमी होताना दिसत आहेत. ...

संपकाळात बेकायदा डिझेलची चोरटी वाहतूक, भरारी पथकाने जप्त केले १० टँकर - Marathi News | Illegal transportation of diesel during the strike, Bharari team seized 10 tankers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संपकाळात बेकायदा डिझेलची चोरटी वाहतूक, भरारी पथकाने जप्त केले १० टँकर

अलिबागच्या समुद्रातील बोटीतून डिझेल भरून काही टँकर मुंबई-गोवा महामार्गावरील तरणखोप, पेण येथे असलेल्या शुभलक्ष्मी हॉटेलजवळ पार्क करण्यात आल्याची माहिती पोलिसांना १ जानेवारी रोजी मिळाली होती. ...

पंप सकाळी बंद; दुपारनंतर काही सुरू, सायंकाळी सर्व सुरळीत; नागपूरात ५० कोटींचे नुकसान - Marathi News | Petrol Pump off in the morning; A few starts in the afternoon, all smooth in the evening; 50 crores loss in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंप सकाळी बंद; दुपारनंतर काही सुरू, सायंकाळी सर्व सुरळीत; नागपूरात ५० कोटींचे नुकसान

जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा ...

'असा कोणताच प्रस्ताव नाही, त्या फक्त अफवा', पेट्रोल-डिझेलच्या किमतीबाबत सरकारची स्पष्टोक्ती - Marathi News | 'No such proposal, only rumours', govt's statement on petrol-diesel prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'असा कोणताच प्रस्ताव नाही, त्या फक्त अफवा', पेट्रोल-डिझेलच्या किमतीबाबत सरकारची स्पष्टोक्ती

केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबाबत मोठी माहिती दिली. ...

पेट्रोल घेण्यासाठी तरुण पोहचला; दरावरुन बाचाबाची झाली अन् पंप मालकाने झाडली गोळी! - Marathi News | In Punjab, there was a dispute with a petrol pump owner over the price of oil. After an argument over this, the pump owner fired at the young man | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पेट्रोल घेण्यासाठी तरुण पोहचला; दरावरुन बाचाबाची झाली अन् पंप मालकाने झाडली गोळी!

तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

डेपोतून पुरवठा बंद; पंप कोरडे, ड्रायव्हर्सच्या शंकांचे निरसन करा; विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन - Marathi News | Stop supply from depot; pump dry, resolve drivers' doubts; Vidarbha Petroleum Dealers Association | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डेपोतून पुरवठा बंद; पंप कोरडे, ड्रायव्हर्सच्या शंकांचे निरसन करा; विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन

प्रशासनाने पुढाकार घ्यावा ...

धुळे विभागाला दोन दिवस पुरेल एवढा डिझेलसाठा उपलब्ध - Marathi News | Dhule Division has enough diesel stock to last for two days | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे विभागाला दोन दिवस पुरेल एवढा डिझेलसाठा उपलब्ध

टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झालेली आहे. ...

ट्रक चालकांच्या संपामुळे महागाई वाढणार, तीन दिवसांत 450 कोटींचे नुकसान होणार - Marathi News | Truck Drivers Protest : Inflation will increase due to truck drivers' strike, loss of 450 crores in three days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रक चालकांच्या संपामुळे महागाई वाढणार, तीन दिवसांत 450 कोटींचे नुकसान होणार

केंद्र सरकारने 'हिट अँड रन' कायद्यात केलेल्या बदलांमुळे देशभरातील ट्रक चालकांनी संप पुकारला आहे. ...