Petrol-Diesel: पेट्राेल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याचे केंद्रीय पेट्राेलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले. ...
पेट्रोलवरील मार्जिन प्लसमध्ये, पेट्रोल, डिझेलच्या किंमती गेल्या पाच-सहा महिन्यांपासून जैसे थेच आहेत. या काळात कच्च्या तेलाचे दर कमालीचे खाली उतरले आहेत. असे असले तरी मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी केल्या नव्हत्या. ...
सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कार परवडत नाहीत. तर दुसरीकडे प्रदुषणही वाढले आहे, यामुळे आता यावर पर्याय म्हणून सीएनजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...