सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कार परवडत नाहीत. तर दुसरीकडे प्रदुषणही वाढले आहे, यामुळे आता यावर पर्याय म्हणून सीएनजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...
पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे आता लोक सीएनजीकडे वळताना दिसत आहेत. मात्र आता सीएनजीच्या किंमतीतही सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ...
Petrol, Diesel Price Today: गेल्या एक दोन वर्षांत देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने घट सुरू आहे ...