जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये डिझेलला सर्वाधिक आवश्यक इंधनात गणले जाते. मालवाहतूक करणारी वाहने जसे की ट्रक, बस, जहाजे, ट्रेन आदी सारे यावरच चालतात. तेच मिळण्याचे सारे मार्ग बंद होणार आहेत. ...
गेल्या दोन वर्षांपासून इंधनाचे दर शंभरीपार नंतर शंभराच्या आसपास रेंगाळत राहिले आहेत. साठ-सत्तरवर पेट्रोल, डिझेलची किंमत पाहूनही आता जमाना झाला आहे. आता लोकांना या वाढलेल्य़ा दरांची सवयच झालीय, असे म्हटले तर वावगे ठरू नये. ...
Petrol-Diesel: पेट्राेल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याचे केंद्रीय पेट्राेलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले. ...
पेट्रोलवरील मार्जिन प्लसमध्ये, पेट्रोल, डिझेलच्या किंमती गेल्या पाच-सहा महिन्यांपासून जैसे थेच आहेत. या काळात कच्च्या तेलाचे दर कमालीचे खाली उतरले आहेत. असे असले तरी मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी केल्या नव्हत्या. ...