पेट्रोल नव्वदीकडे वाटचाल करीत असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने देशांतर्गत दरवाढीला बे्रक लागला आहे. पेट्रोलमध्ये ५१ पैसे आणि डिझेलमध्ये १.०६ रुपयांची घसरण होऊन पेट्रोल १५ सप्टेंबरला प्रति लिटर ८८.७७ रुपये आणि डिझेल ७९.६५ र ...
देशामध्ये दरवर्षी कोट्यवधी टन पेट्रोलियम पदार्थांची विक्री होते. त्यात डिझेल, एलपीजी आणि पेट्रोलचा मोठा वाटा आहे. त्यामुळे केंद्रासह राज्यांना देखील कर आकारणीसाठी पेट्रोल आणि डिझेलही महत्त्वाची साधने वाटतात. ...
केंद्र सरकारने केवळ ब्लेंडिंगसाठी फ्युअल ऑईल मिश्रित बायोडिझेल विकण्याची परवानगी दिली आहे. सोबत अट घातली आहे की पेट्रोल-डिझेल पंपासारखी बायोडिझेल पंप उघडण्यासाठी परवाना व मंजुरी घेणे आवश्यक आहे. परंतु अनेक लोक विना परवाना व मंजुरी न घेता बायोडिझेल पं ...
कोरोनामुळे अनेक राज्य सरकारांसमोर आर्थिक संकट निर्माण झालेले आहे. मात्र अशा परिस्थितीत दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यात डिझेलच्या किमतीमध्ये घट करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
पेट्रोल पंपच नाही तर लुब्रीकंट्स, ऑईल आदी उत्पादने विक्री करता येणार आहेत. ट्रांस कनेक्ट फ्रेंचाइजी, ए1 प्लाजा फ्रेंचाइजी, एव्हीएशन फ्यूअलपासून अन्य़ उत्पादनांसाठी कंपनीसोबत काम करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. ...