नकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृषी इन्फ्रा सेस लावण्यात आला आहे. मात्र, सर्वसामान्या ग्राहकांवर याचा काहीही परिणाम होणार नाही, असे सरकारने म्हटले आहे. ...
सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल दरांसंदर्भात अर्थसंकल्पाकडून मोठी अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या अपेक्षेवर पार पाणी फेरले गेले आहे. सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. ...
Budget 2021 Latest News and updates on petrol, diesel : हा सेस ब्रँडेड पेट्रोल डिझेल म्हणजेच स्पीड, एक्स्ट्रा माईल अशा प्रिमिअम इंधनावर लागणार आहे. याचा अर्थ सरकारने कृषी क्षेत्रासाठी वेगळा फंड तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. ...