राजस्थानच्या सीमावर्ती भागांत पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोक त्रस्त झाले आहेत. यामुळे येथील अनेक जिल्ह्यांतील लोक वाहनांमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पंजाब आणि हरियाणामध्ये जात आहेत. ...
आयजीएलच्या मते, सीएनजी पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांचा ऑपरेटिंग खर्च पेट्रोलच्या तुलनेत 66% कमी, तर डिझेलच्या तुलनेत 28% कमी आहे. ...
Retail Inflation Rate falls: आरबीआयने नुकत्याच जारी केलेल्या मुद्रा नीतिच्या समिक्षेत यंदाच्या आर्थिक वर्षासाठीचा अंदाज 5.3 टक्के केला आहे. आधी हा 5.7 टक्के होता. महागाई कमी झाल्याने आरबीआयला देखील दिलासा मिळाला आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील ७० टक्के कृषी व्यवस्थेवर निर्भर आहे. अस्मानी व सुलतानी संकटांनी आधीच त्रस्त असणारा बहुसंख्य वर्ग दरवर्षी आपल्या आर्थिक शक्तीनुसार दिवाळी सण साजरा करतो. सध्या पिकांची स्थिती बरी आहे. उत्पादन निघाल्यानंतर बाजारात काय स्थिती राहिल, ...