लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल, मराठी बातम्या

Diesel, Latest Marathi News

कर्नाटकात महाराष्ट्रापेक्षा स्वस्त पेट्रोल-डिझेल; सीमाभागातील पंप चालकांची विक्री ठप्प - Marathi News | Karnataka has cheaper petrol diesel than Maharashtra Sales of border pump operators less | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात महाराष्ट्रापेक्षा स्वस्त पेट्रोल-डिझेल; सीमाभागातील पंप चालकांची विक्री ठप्प

इंधन विक्री ४ लाखांवरून ३० हजार लिटरपर्यंत आली खाली. ...

इंधनाचे दर वाढले... डिझेल खातेय सर्व पैसे; शिल्लक काही उरेना! - Marathi News | Fuel prices go up freighters have increased freight rates on 90 per cent of the countrys routes petrol diesel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधनाचे दर वाढले... डिझेल खातेय सर्व पैसे; शिल्लक काही उरेना!

मालवाहतूक भाड्यात देशभरात मोठी वाढ ...

पेट्रोल आणि डिझेलला ही आग कुणी लावली? - Marathi News | spacial article on petrol diesel price hike vat increased rates in all states | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पेट्रोल आणि डिझेलला ही आग कुणी लावली?

पेट्रोल आणि डिझेलवर कोण, किती कर घेतो याच्याशी सामान्य माणसाला काय घेणे असणार? - त्याला दरवाढीच्या चटक्यांपासून सुटका हवी आहे! ...

...तरी ग्राहकांची महागाईपासून सुटका होणार नाही हे सत्य आहे - Marathi News | Editorial on Petrol Diesel Tax Controversy between State and Central, it is true that consumers will not get rid of inflation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तरी ग्राहकांची महागाईपासून सुटका होणार नाही हे सत्य आहे

निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून इंधन कर कमी केल्याचा ठपकाही केंद्रावर ठेवण्यात आला होता. केंद्राने मोदींच्या सत्ताकाळात पेट्रोल-डिझेलच्या करांतून जवळपास २६ लाख कोटी आपल्या तिजोरीत भरल्याचे आकडे सांगतात. ...

'पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन उद्धव ठाकरेंना झोंबलेलं दिसतंय'; भाजपाचा टोला - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkar has slammed CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन उद्धव ठाकरेंना झोंबलेलं दिसतंय'; भाजपाचा टोला

भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ...

VIDEO | पुण्यात युवक काँग्रेसकडून पेट्रोल पंपावर भोंगे लावून महागाईचा निषेध - Marathi News | youth congress protested against inflation by blowing horns at petrol pumps | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO | पुण्यात युवक काँग्रेसकडून पेट्रोल पंपावर भोंगे लावून महागाईचा निषेध

पुणे : वडगाव शेरी (पुणे) येथे पेट्रोल पंपावर भोंगा लावून पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन ... ...

पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? कच्च्या तेलाने 114 डॉलरचा टप्पा ओलांडला - Marathi News | crude oil at 114 dollar in global market petrol diesel will go rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? कच्च्या तेलाने 114 डॉलरचा टप्पा ओलांडला

crude oil : ब्रेंट क्रूडच्या किंमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. सोमवारी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 111 डॉलर होती, जी आज 114 डॉलरवर पोहोचली. ...

प्रचंड वाढलेल्या किमतीमुळे एप्रिलमध्ये घटली इंधन विक्री - Marathi News | Fuel sales fell in April due to a rise in prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रचंड वाढलेल्या किमतीमुळे एप्रिलमध्ये घटली इंधन विक्री

प्राप्त माहितीनुसार, पेट्रोलच्या विक्रीत तब्बल १० टक्के, तर डिझेलच्या विक्रीत १५.६ टक्के घट झाली आहे. कोविड-१९ साथीच्या काळातही वृद्धी दर्शविणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसच्या विक्रीत १.७ टक्के घट झाली आहे. ...