लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल, मराठी बातम्या

Diesel, Latest Marathi News

Petrol, Diesel Under GST: पेट्रोल, डिझेल जीएसटीमध्ये येणार? मोदी सरकारने राज्यसभेत दिले संकेत - Marathi News | Will petrol, diesel come under GST? Modi government gave a signal in the Rajya Sabha, said thinking on it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल, डिझेल जीएसटीमध्ये येणार? मोदी सरकारने राज्यसभेत दिले संकेत

Petrol, Diesel under GST: भाजपच्याच राज्यसभा खासदारांनी राज्यसभेत यावर प्रश्न विचारला होता. यावर अर्थ राज्य मंत्र्यांचे उत्तर आले आहे. ...

Petrol, Diesel Price Cut: पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची देश तीन महिने वाट पाहतोय; कच्चे तेलही कोसळले पण... - Marathi News | Fuel Rate: The country is waiting for three months for petrol, diesel price cut; Crude oil also crashed but... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची देश तीन महिने वाट पाहतोय; कच्चे तेलही कोसळले पण...

Petrol, Diesel Price Today: जेव्हा कच्च्या तेलाचे दर कमी झाले होते तेव्हा केंद्र सरकारने अबकारी करात मोठी वाढ करून त्याचा फायदा इंधन कपातीमध्ये होऊ दिला नव्हता. यामुळे गेल्या वर्षभरापासून हे दर चढेच होते. ...

नितीश कुमारांची मोठी घोषणा! प्रति लीटर डिझेलमागे ६० रुपयांचे अनुदान; शेतकऱ्यांसाठी खूशखबर - Marathi News | Nitish Kumar gave subsidy of Rs 60 per liter of diesel for Farmers of Bihar, to Fight Against Draught | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांची मोठी घोषणा! प्रति लीटर डिझेलमागे ६० रुपयांचे अनुदान; शेतकऱ्यांसाठी खूशखबर

बिहार सरकार डिझेल अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन सुविधांसाठी डिझेल सबसिडी देत ​​आहे. डिझेल पंप संचाने शेतात सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. ...

पेट्रोल डिझेलवरील करात कपात; फायदा कंपन्यांना - Marathi News | reduction in tax on petrol diesel and benefit companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल डिझेलवरील करात कपात; फायदा कंपन्यांना

पेट्रोलच्या निर्यातीवरील प्रतिलिटर ६ रुपयांचा निर्यात कर रद्द करण्यात आला आहे. ...

Petrol, Diesel Price: ... तर भारताला कच्चे तेलच १२ रुपये लीटरने मिळेल; प्रसिद्ध उद्योगपतीने दिली आयडियाची कल्पना - Marathi News | ... while in India crude oil will be available at 12 rupees a liter, Petrol Diesel may cheaper; idea was given by a famous businessman Anil Agarwal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :... तर भारताला कच्चे तेलच १२ रुपये लीटरने मिळेल; प्रसिद्ध उद्योगपतीने दिली आयडियाची कल्पना

डॉलरने रुपयाला ८० रुपयांवर आणून ठेवले आहे. कच्चे तेल १०० डॉलर प्रती बॅरल झाले आहे. ते काही दिवसांपूर्वी १५० च्या आसपास होते. रुपयाचे एवढे अवमुल्यन होणे यास कच्च्या तेलाच्या किंमती कारणीभूत असल्याचे केंद्राने म्हटले आहे. ...

Devendra Fadnavis vs Ajit Pawar: "ज्यांनी फुटकी कवडी लोकांना दिली नाही..."; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांवर हल्लाबोल - Marathi News | Devendra Fadnavis angry on Ajit Pawar over Petrol Diesel Prices Reduced in Maharashtra Eknath Shinde Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्यांनी फुटकी कवडी लोकांना दिली नाही..."; फडणवीसांचा अजित पवारांवर हल्लाबोल

शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यांचा घेतला खरपूस समाचार ...

आजपासून राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त, सरकारचा सामान्यांना दिलासा; पाहा काय आहेत नवे दर - Marathi News | From today petrol diesel is cheaper in the state the governments relief to the common man See what the new rates mumbai pune nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजपासून राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त, सरकारचा सामान्यांना दिलासा; पाहा काय आहेत नवे दर

राज्य सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये केली कपात. ...

"... या कपातीचं आश्चर्य वाटतं, पण 'त्या' मागणीचं काय झालं?", पेट्रोल-डिझेलवरील दर कपातीच्या निर्णयानंतर काँग्रेसचा सवाल - Marathi News | maharashtra fuel price cut congress remind to bjp on fuel price cut demand while they were in opposition, tweet by sachin sawant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"या पेट्रोल-डिझेलवरील कपातीचं आश्चर्य वाटतं, पण 'त्या' मागणीचं काय झालं?"

Sachin Sawant : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये 50 टक्के कपातीची मागणी भाजपने केली होती. या मागणीचे काय झाले, असा प्रश्न काँग्रेसने केला आहे.  ...