शहरात डिझेलच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला असून आतापर्यंतच्या सर्वाधिक दराची नोंद मंगळवारी झाली. मुंबईकरांना मंगळवारी प्रति लीटर डिझेलसाठी ६७ रुपये ३० पैसे मोजावे लागले. ...
पेट्रोल आणि डिझेलला वस्तू व सेवा कराच्या कक्षेत (जीएसटी) आणण्यासाठी आपले मंत्रालय प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन देशाचे तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे. ...