पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज भाववाढ होत आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळावर ४७० कोटी रुपयांचा भार पडत आहे. दुसरीकडे कामगार करारापोटी पैसे देण्याचा भाग असून, २ हजार ३०० कोटींवर एकत्रित तोटा आहे. त्यामुळे ‘एस.टी.’ ची भाडेवाढ केल्याशिवाय मार्ग नाही. यासाठी ...
शुक्ला म्हणाले, इंधनावरील जीएसटी हटविण्याबाबत चर्चा होत आहे. मात्र, जोपर्यंत राज्यांकडून प्रस्ताव येत नाही, तो पर्यंत त्यावर जीएसटी कौन्सिलमध्ये चर्चा होणार नाही. राज्यांनी प्रस्ताव पाठविल्यास त्यावर त्वरित निर्णय घेतला जाईल़ ...
पेट्रोल/डिझेलच्या किमतीचा भडका उडालेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोलियम उत्पादनांना जीएसटी कक्षेत आणण्याची सूचना केली आहे. तसे झाले तर ग्राहकांना पेट्रोल अंदाजे रु. ६७ प्रति लिटर मिळू शकते, असे तेल रिफायनरीतील सूत्रांनी सांगितले. ...
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे देशात डिझेलच्या किमती अशाच वाढत राहिल्यास भविष्यात महागाई उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांवर महागाईचा भार येणार आहे. डिझेलच्या किमती वाढल्यामुळे वाहतूकदारांची चिंता वाढली असून मा ...
गेल्या ११ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज वाढ होत असून या ११ दिवसात पेट्रोल व डिझेलच्या दरात तब्बल तीन रुपये प्रति लिटरने वाढ झाली आहे. २५ मे रोजी पेट्रोल ८६.३९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ७२.८१ रुपये अशा उच्चांकीवर पोहचले. ...