Fuel Price Cut: केंद्र सरकारकडून इंधनाच्या दरामध्ये 2.5 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर लगेच राज्य सरकारने डिझेलच्या किमतीत बदल न करता फक्त पेट्रोलच्या किमतीत 2.5 रुपयांची कपात केली आहे. ...
वसमत तालुक्यातील हट्टा येथे इंधन दरवाढीमुळे अवजड वाहनांची विक्री होत आहे. येथील परिसरातील अनेक वाहन मालकांनी इंधन दरवाढीला त्रासून चक्क वाहने विक्रीस काढत असल्याचे चित्र आहे. ...
Fuel Price Hike: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत काही ई वॉलेट्सकडून ऑफर्सच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीवर बंपर सूट देण्यात येत आहे. ...
राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच भंडारा जिल्हावासियांना पेट्रोलची सर्वाधिक भावाने खरेदी करावी लागत आहे. इंधन दरवाढीमुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने भंडाराकर चांगलेच धास्तावाले आहे. ...