लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
डायबिटीस असणाऱ्यांनी दिवसाची सुरुवात इंस्टंट कॉफी पिऊन केली तर? डॉक्टरांचा 'हा' सल्ला वाचाच...  - Marathi News | Is it okay to start your day with instant coffee? can diabetic patient start their day with instant coffee? Should Diabetic Patients Drink Coffee in the Morning? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीस असणाऱ्यांनी दिवसाची सुरुवात इंस्टंट कॉफी पिऊन केली तर? डॉक्टरांचा 'हा' सल्ला वाचाच... 

Should Diabetic Patients Drink Coffee in the Morning?: मधुमेह असणारे बरेच लोक दिवसाची सुरुवात गरमागरम कॉफी पिऊन करतात. हे कितपत योग्य आहे बघुया...(Is it okay to start your day with instant coffee?) ...

उभं राहिल्यावर, चालताना टाच खूप ठणकते? डॉक्टर सांगतात त्यामागची कारणं आणि उपाय - Marathi News | what are the Causes of Heel Pain, treatment for heel pain, home remedies for heel pain | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उभं राहिल्यावर, चालताना टाच खूप ठणकते? डॉक्टर सांगतात त्यामागची कारणं आणि उपाय

...

करण जोहरने ओजेम्पिक डाएट करून वजन घटवलं? आहारतज्ज्ञ सांगतात  ते करणं कोणासाठी चांगलं.. - Marathi News | what is ozempic diet? who can do ozempic diet, benefits and side effects of ozempic diet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करण जोहरने ओजेम्पिक डाएट करून वजन घटवलं? आहारतज्ज्ञ सांगतात  ते करणं कोणासाठी चांगलं..

What Is Ozempic Diet?: सध्या करण जोहरच्या (Karan Johar) ओजेम्पिक डाएटची सगळीकडे चर्चा आहे. त्याने आपण असं काही करून वजन घटवलेलं नाही असं स्पष्टपणे सांगितलं. पण तरीही आता हा डाएटप्रकार सध्या खूप चर्चेत आहे.  यामध्ये नेमकं कशा पद्धतीने डाएट केलं जातं, ...

गव्हाच्या पोळ्या खाऊन वाढतंय वजन, होत आहेत आजार? एक्सपर्ट सांगतात 'या' चपात्या खा - Marathi News | which is the best alternate option for wheat roti, side effects of eating wheat roti | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गव्हाच्या पोळ्या खाऊन वाढतंय वजन, होत आहेत आजार? एक्सपर्ट सांगतात 'या' चपात्या खा

Side Effects Of Eating Wheat Roti: गव्हाच्या पोळ्यांमुळे बीपी, लठ्ठपणा, मधुमेह यासारखे आजार वाढत आहेत असं काही तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे.(Which is the best alternate option for wheat roti?) ...

डायबिटिस असेल तर उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यावं की नाही? भर उन्हाळ्यात शुगर वाढण्याची भीती - Marathi News | Diabetic patients drink lemon water in morning know its affects on blood sugar level | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटिस असेल तर उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यावं की नाही? भर उन्हाळ्यात शुगर वाढण्याची भीती

Lemon Water In  Diabetes: डायबिटीसच्या रूग्णांना साखर किंवा गोड पदार्थ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. रोजच्या आहाराची सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते. थोडंही दुर्लक्ष महागात पडू शकतं.  ...

कॅन्सर-हार्टॲटॅक-डायबिटीस नको असेल तर 'या' पद्धतीने तेल खा- FSSAI ने दिला महत्वाचा सल्ला - Marathi News | according to FSSAI eating minimum amount of oil can help to minimize the risk of heart attack, diabetes, cancer and other non communicable diseases | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅन्सर-हार्टॲटॅक-डायबिटीस नको असेल तर 'या' पद्धतीने तेल खा- FSSAI ने दिला महत्वाचा सल्ला

Health Tips About Eating Cooking Oil By FSSAI: आजारपणं, दुखणी टाळायची तर योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणात तेल खाणं गरजेचं आहे. त्यासाठी नेमकं काय करावं, याविषयी FSSAI ने काही सूचना दिल्या आहेत.. ...

Sugarcane Juice: उन्हाळ्यात उसाचा थंडगार रस म्हणजे सुख; पण मधुमेहींनी प्यायला तर चालतो का? - Marathi News | Sugarcane Juice: Cool sugarcane juice is a pleasure in summer; but is it safe for diabetics to drink? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Sugarcane Juice: उन्हाळ्यात उसाचा थंडगार रस म्हणजे सुख; पण मधुमेहींनी प्यायला तर चालतो का?

Sugarcane Juice:उसाचा रस आवडत नाही असा विरळाच, मात्र हा साखरेचा थेट स्रोत असल्याने मधुमेही रुग्णांनी तो प्यायला तर चालेल का? ते जाणून घ्या.  ...

डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी नारळपाणी प्यायलं तर चालतं का? बघा तज्ज्ञ काय सांगतात - Marathi News | diabetics can enjoy coconut water in summer, is it good for diabetic patient to have coconut water? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी नारळपाणी प्यायलं तर चालतं का? बघा तज्ज्ञ काय सांगतात

Does Coconut Water Causes Sugar Spike In Diabetic Patients?: डायबिटीस किंवा मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी नारळपाणी पिणं कितपत योग्य ठरू शकतं ते पाहूया...(is it good for diabetic patient to have coconut water?) ...