लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
Diabetes, कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोग जवळही येणार नाही, आजच सुरू करा ही डाएट - Marathi News | Plant based diet to keep away diabetes cholesterol heart diseases | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Diabetes, कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोग जवळही येणार नाही, आजच सुरू करा ही डाएट

Health Tips : जर तुम्ही प्लांट बेस्ड डाएटचा सेवन करत नसाल तर आजच त्याची सुरूवात करा. डाएटमध्ये फळ, भाज्या, बीन्स आणि कडधान्याचा समावेश करा.  ...

Blood Sugar Control Tips : अरे व्वा! फक्त ३ महिन्यात ब्लड शुगर नियंत्रणात आणेल हे नवं औषध; AIIMS तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Blood Sugar Control Tips : Aiims study claim diabetes ayurvedic medicine bgr 34 control blood sugar level within 3 months | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अरे व्वा! फक्त ३ महिन्यात ब्लड शुगर नियंत्रणात आणेल हे नवं औषध; AIIMS तज्ज्ञांचा दावा

Blood Sugar Control Tips : संशोधकांचा असा विश्वास आहे की हे औषध चयापचय प्रणाली सुधारून मधुमेह नियंत्रित करण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रभावी आहे. ...

ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवणारे ४ आयुर्वेदिक उपाय, डायबिटीस राहील कंट्रोलमध्ये! - Marathi News | 4 Ayurvedic remedies for controlling blood sugar level, 4 herbs in our kitchen useful for diabetes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवणारे ४ आयुर्वेदिक उपाय, डायबिटीस राहील कंट्रोलमध्ये!

How To Control Diabetes: मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमच्या स्वयंपाक घरातील काही पदार्थही उत्तम औषधी ठरू शकतात. बघा याबाबत तज्ज्ञ नेमकं काय सांगत आहेत. ...

या सवयींमुळे तुम्हाला होऊ शकतो डायबिटीस, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Habits that increase the risk of diabetes sedentary lifestyle alcohol smoking nutritional deficiency | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :या सवयींमुळे तुम्हाला होऊ शकतो डायबिटीस, वेळीच व्हा सावध!

Diabetes Causes : टाइप 2 डायबिटीस तुमच्या चुकीच्या सवयीतून तुम्हाला मिळतो. कोणत्याही आजारापासून वाचण्यासाठी आधी त्याची कारणं जाणून घेणं फार गरजेचं असतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला डायबिटीसच्या कारणांबाबत सांगणार आहोत.  ...

Diabetes Diet Plan : डायबिटीस कायम कंट्रोलमध्ये राहील, रोजच्या जेवणात ६ पदार्थ खा; शुगर वाढण्याचं टेंशन नसेल - Marathi News | Diabetes Diet Plan : Consultant endocrinologist suggest best foods to eat and avoid with diabetes to control blood sugar level | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीस कायम कंट्रोलमध्ये राहील, रोजच्या जेवणात ६ पदार्थ खा; शुगर वाढण्याचं टेंशन नसेल

Diabetes Diet Plan : मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या जेवणाच्या ताटात फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. जेव्हा भूक लागते तेव्हा फळे हा एक चांगला पर्याय आहे आणि फळे अन्नासोबत घेणे आवश्यक आहे. ...

डायबिटीसची 'ही' लक्षणं हातावर दिसल्यास लगेच ओळखा धोक्याची घंटा! जाणून घ्या अधिक - Marathi News | diabetes symptoms can be seen on hands know more | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डायबिटीसची 'ही' लक्षणं हातावर दिसल्यास लगेच ओळखा धोक्याची घंटा! जाणून घ्या अधिक

डायबिटीसची लक्षणं वेळीच ओळखल्यामुळे त्याचा इलाज करणं शक्य होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हातांवरही डायबिटीसची लक्षणं दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती? ...

डायबिटीसवर रामबाण उपाय किचनमधली 'ही' एक गोष्ट; रोज खा- शुगर कायम राहील कंट्रोलमध्ये - Marathi News | Diabetes Control Food : Homeopath dr smita shared tips to manage diabetes cinnamon helps to control blood glucose level | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :डायबिटीसवर रामबाण उपाय किचनमधली 'ही' एक गोष्ट; रोज खा- शुगर कायम राहील कंट्रोलमध्ये

Diabetes Control Food : मधुमेहावरील उपचारांमध्ये अनेकदा औषधे आणि इन्सुलिन इंजेक्शन्सचा समावेश असतो, परंतु अनेक लोकांना अशा पदार्थांमध्येही रस असतो जे रक्तातील साखरेचे प्रमाण नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्यात मदत करतात. ...

कोण म्हणतं भात खाल्ल्यानं डायबिटीस वाढतो?? रोज भात खाण्याबद्दल तज्ज्ञ सांगतात...... - Marathi News | Rice for Diabetes : Is diabetes patient can eat rice which rice is best for diabetes doctor explain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण म्हणतं भात खाल्ल्यानं डायबिटीस वाढतो?? रोज भात खाण्याबद्दल तज्ज्ञ सांगतात......

Rice for Diabetes : जेव्हा आपण सर्वोत्तम तांदूळाबद्दल बोलतो तेव्हा पांढरा तांदूळ त्यापैकी एक आहे आणि त्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, तांदळावर पॉलिश किंवा पांढरा लेप लावल्याने त्यातील अनेक पोषक तत्वे नष्ट होतात. ...