मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. Read More
जे लोक आजारी आहेत, रुग्णालयात आहेत किंवा बेडरेस्ट घेत आहेत अशा लोकांना रक्तात साखरेची पातळी वाढण्याचा अधिक धोका आहे असे यातून सिद्ध झाले आहे. जर मोठ्या काळासाठी लोक जर हालचाल कमी करणार असतील तर साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांना काहीतरी करा ...
अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या माहितीनुसार अमेरिकेतील १४ टक्के प्रौढांना मधुमेह असण्याची शक्यता आहे. १० टक्के प्रौढांना आपल्याला मधुमेह असल्याचे माहितीच नाही तर ४ टक्के लोकांच्या मधुमेहाचे निदान झालेले नाही. ...