Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्याFOLLOW
Dhurandhar, Latest Marathi News
धुरंधर सिनेमा- Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अॅक्शन चित्रपट आहे. Read More
पाकिस्तानातील एका लग्नातील हा व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडीओत लग्नातील वऱ्हाडी चक्क रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ...
Ranveer Singh's 'Dhurandhar' : रणवीर सिंगचा 'धुरंधर' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. हा चित्रपट लवकरच २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार आहे. तरीही सलमान खान आणि सनी देओलचा रेकॉर्ड मोडू शकला नाही. ...