लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे

Dhule, Latest Marathi News

Accident: बाभळे फाट्याजवळ भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू तर चार जण गंभीर जखमी - Marathi News | Three killed, four injured in road mishap near Babhale Fatha | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :बाभळे फाट्याजवळ भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू तर चार जण गंभीर जखमी

Accident News: शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाट्याजवळ राष्टीय मार्गावर आर्टिका गाडीला अपघात होऊन कन्नड येथील तीन जण जागीच ठार झाले असून चालकासह इतर चार गंभीर जखमी झाले आहेत. ...

पोलीस यंत्रणेचे कधी नव्हे तेवढे खच्चीकरण ठाकरे सरकारच्या काळात; आशिष शेलार यांचा आरोप  - Marathi News | bjp leader ashish shelar criticize thackeray mahavikas government over various issues in maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पोलीस यंत्रणेचे कधी नव्हे तेवढे खच्चीकरण ठाकरे सरकारच्या काळात; आशिष शेलार यांचा आरोप 

Ashish Shelar : राज्यातील आघाडी सरकार शेतकऱ्यांचे रक्षणकर्ते नसून अनेक घोटाळेबाज धर्मभास्कर वाघांचे आश्रयदाते, शेलार यांची टीका.   ...

'सत्ता गेल्यावर काय अवस्था होते हे वेगळं सांगण्याची गरज नाही...'; अनिल गोटेंचा सरकारला घरचा आहेर - Marathi News | ncp leader Anil Gote advises leaders in the Mahavikas Aghadi government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'सत्ता गेल्यावर काय अवस्था होते हे वेगळं सांगण्याची गरज नाही...'; अनिल गोटेंचा सरकारला घरचा आहेर

Anil Gote on Mahavikas Aghadi government: 'सत्तारुढ पक्षातील काही नेते प्रसार माध्यमांना स्वतःहून खाद्य पुरवत आहेत' ...

१५ दिवसांहून अधिक काळ मान्सूननं फिरवली पाठ; राज्यात ५ जिल्ह्यांत दुष्काळसदृश स्थिती - Marathi News | Monsoon reversed for more than 15 days; Drought-like situation in 5 districts of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१५ दिवसांहून अधिक काळ मान्सूननं फिरवली पाठ; राज्यात ५ जिल्ह्यांत दुष्काळसदृश स्थिती

शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे. नाशिकमधील मोठ्या धरणांत अवघा २७ टक्के पाणीसाठा. ...

कुलूप दुरुस्तीच्या नावाखाली लांबविला ७० हजारांचा ऐवज - Marathi News | Looted Rs 70,000 under the guise of lock repair | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :कुलूप दुरुस्तीच्या नावाखाली लांबविला ७० हजारांचा ऐवज

खोरी गावातील घटना, दोन जणांनी केली हातसफाई ...

सीसीटीव्ही फुटेजवरुन दुचाकी चोरांना मालेगावहून पकडले - Marathi News | Two-wheeler thieves caught from Malegaon based on CCTV footage | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सीसीटीव्ही फुटेजवरुन दुचाकी चोरांना मालेगावहून पकडले

धुळे शहर पोलीस : तीन दुचाकी हस्तगत, एक संशयित फरार ...

गावठी कट्ट्यासह फोटो काढून व्हायरल करणारा गजाआड - Marathi News | Gajaad who went viral by taking a photo with Gawthi Katta | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :गावठी कट्ट्यासह फोटो काढून व्हायरल करणारा गजाआड

चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई ...

स्थानिक स्वराज्य संस्थांची पोटनिवडणूक पुढे ढकलणार? एक-दोन दिवसात अंतिम निर्णय - Marathi News | Will local body by-elections be postponed Final decision in one or two day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थानिक स्वराज्य संस्थांची पोटनिवडणूक पुढे ढकलणार? एक-दोन दिवसात अंतिम निर्णय

ओबीसींसाठी राखीव जागांवरील लोकप्रतिनिधींची निवड सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्याने खुल्या प्रवर्गातून ही पोटनिवडणूक होत आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ही पोटनिवडणूक पुढे ढकलावी, अशी विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगाला केली ...