धुळ्यातील मनमाड-इंदूर रेल्वेमार्गावरुन भाजपाच्या दोन लोकप्रतिनिधींमध्ये पुन्हा एकदा वाद झडू लागले आहेत. ‘पळती झाडे पाहुया...मामाच्या गावाला जाऊया’ हे धुळकरांचे अनेक वर्षांपासून स्वप्न असले तरी याविषयावर जेवढे चर्वितचर्वण सुरू आहे ते पाहून ‘झडते वाद प ...