संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व धुळ्याचे भाजपाचे आमदार अनिल गोटे यांच्यात वादविवाद सुरू होता. गोटे यांनी केलेल्या आरोपांविषयी बोलण्यास भामरे यांनी नापसंती दर्शविली; मात्र धुळे महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. ...
गोटे-भामरे यांच्यातील ‘तु-तु मैं-मैं’ चव्हाट्यावर आल्यानंतर राजकिय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली होती. दरम्यान, गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भामरे यांच्याविषयीचे आक्षेपही नोंदविले. ...