लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे

Dhule, Latest Marathi News

चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुटले; देवपुरातील घटना, तीन जणांविरोधात गुन्हा - Marathi News | A young man was robbed at knifepoint; Incident in Devpur, crime against three persons | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुटले; देवपुरातील घटना, तीन जणांविरोधात गुन्हा

तन्मय गणेश अवसारे (रा. प्लॉट नंबर ३, प्रभात नगर, देवपूर) या तरुणाने फिर्याद दाखल केली. ...

धुळ्यात जबरी चोरी प्रकरणाचा २४ तासात उलगडा; एकाला अटक, दोघे फरार - Marathi News | theft case solved within 24 hours in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यात जबरी चोरी प्रकरणाचा २४ तासात उलगडा; एकाला अटक, दोघे फरार

धुळे तालुक्यातील मुकटी येथील अमोल दिनकर पाटील (वय २१) हा तरुण मंगळवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास हरण्यामाळ तलाव परिसरात फिरण्यासाठी आलेला होता. ...

पिंपळनेरचा तरुण ठरला हनी ट्रॅपचा शिकार; चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल - Marathi News | Youth of Pimpalner became victim of honey trap; A case of extortion has been registered against four | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पिंपळनेरचा तरुण ठरला हनी ट्रॅपचा शिकार; चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल

कानपूर येथील तरुणीसह चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल ...

चोरीच्या मुद्देमालासह तोतया पोलिस गजाआड; धुळे बसस्थानकातील प्रकार उघड - Marathi News | Fake Police Jailbreak with Stolen Items Dhule bus stand revealed | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :चोरीच्या मुद्देमालासह तोतया पोलिस गजाआड; धुळे बसस्थानकातील प्रकार उघड

पोलिस असल्याची बतावणी करून धुळ्यातील बसस्थानकात वृद्धाच्या पिशवीतील दागिने लांबविणाऱ्या तोतया पोलिसाला पकडण्यात शहर पोलिसांच्या पथकाला यश आले. ...

नगावचे कृषी केंद्र दुसऱ्यांदा फोडले; २१ हजारांचे बियाणे लांबविले - Marathi News | Nagaon's agricultural center blasted for the second time 21 thousand seeds extended | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :नगावचे कृषी केंद्र दुसऱ्यांदा फोडले; २१ हजारांचे बियाणे लांबविले

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील नगाव शिवारात माउली सर्व्हिस नावाचे खत व बियाणांचे दुकान चोरट्याने महिन्याभरात दुसऱ्यांदा फोडले. ...

पाण्यासाठी महापालिकेवर काढला हंडा मोर्चा; संतप्त महिलांनी माठ फोडून केला भाजपचा निषेध - Marathi News | Handa march on municipal corporation for water; Angry women protested BJP by breaking their knees | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पाण्यासाठी महापालिकेवर काढला हंडा मोर्चा; संतप्त महिलांनी माठ फोडून केला भाजपचा निषेध

सत्ताधारी भाजप व महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवत महापालिकेच्या प्रवेशद्वारावर माठ फोडण्यात आले. ...

महिलेचा विनयभंग, आईवर चाकूने हल्ला; शिंदखेडा तालुक्यातील घटना, पाच जणांविरोधात गुन्हा - Marathi News | Woman molested, mother attacked with knife Incident in Shindkheda taluka, crime against five persons | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :महिलेचा विनयभंग, आईवर चाकूने हल्ला; शिंदखेडा तालुक्यातील घटना

शेतात कामाला येत नाही, असे म्हणत अनैतिक संबंधांचा संशय घेऊन दोन महिलांसह पाच जण घरात अनधिकृतपणे घुसले. ...

भरधाव दुचाकी घसरून इसमाचा मृत्यू; शिरपूर तालुक्यातील अर्थे शिवारातील घटना - Marathi News | Isma's death after falling off a speeding bike; Incident in Arthe Shivara in Shirpur taluka | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :भरधाव दुचाकी घसरून इसमाचा मृत्यू; शिरपूर तालुक्यातील अर्थे शिवारातील घटना

याप्रकरणी शनिवारी दुपारी शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. ...