लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे

Dhule, Latest Marathi News

दुभाजकाला धडकून दुचाकीसह दोघे फेकले गेले, एकाचा मृत्यू शेवाळी फाट्यावरील घटना - Marathi News | Two were thrown along with the bike after hitting the divider, one died Incident at Shewali Phata | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :दुभाजकाला धडकून दुचाकीसह दोघे फेकले गेले, एकाचा मृत्यू शेवाळी फाट्यावरील घटना

शेवाळी फाट्यावर आल्यानंतर भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकाला धडकली. ही घटना गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. ...

अल्पवयीन काकाचा अत्याचार; १५ वर्षीय पुतणीला झाली मुलगी - Marathi News | Abuse of minor uncle A 15-year-old nephew has a daughter | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :अल्पवयीन काकाचा अत्याचार; १५ वर्षीय पुतणीला झाली मुलगी

हा प्रकार गेल्या ९ ते १० महिन्यांपासून सुरू होता. तिचे पोट दु:खू लागल्याने ही बाब चव्हाट्यावर आली. ...

दुचाकीने जाणाऱ्या वृद्धाला अडवून ४५ हजार हिसकावले रामी फाट्यावरील घटना; दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा - Marathi News | Incident on Rami Phata: 45,000 was snatched from an old man on a two-wheeler; The crime of forcible theft against both | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :दुचाकीने जाणाऱ्या वृद्धाला अडवून ४५ हजार हिसकावले रामी फाट्यावरील घटना; दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा

यात जखमी झाल्यानंतर उपचार घेऊन दोंडाईचा पोलिस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दाखल झाली. त्यानुसार, जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला. ...

धुळे लाेकसभा मतदारसंघासाठी पहिल्या दिवशी ४७ अर्जाची विक्री - Marathi News | 47 application forms sold on first day for Dhule Lok Sabha Constituency | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे लाेकसभा मतदारसंघासाठी पहिल्या दिवशी ४७ अर्जाची विक्री

धुळे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीची अधिसूचना जारी झालेली आहे. त्यानुसार अर्ज विक्री व दाखल करण्यास आजपासून सुरुवात झाली. ...

धुळे जिल्ह्यातील धरणांत केवळ 25 टक्के जलसाठा, कुठल्या धरणात किती पाणी शिल्लक  - Marathi News | Latest News water scarcity Only 25 percent water storage in dams in Dhule district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धुळे जिल्ह्यातील धरणांत केवळ 25 टक्के जलसाठा, कुठल्या धरणात किती पाणी शिल्लक 

धुळे जिल्ह्यातील लघु अणि मध्यम प्रकल्पात पाण्याचा अवघा साठा २५ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. ...

कौटुंबिक वादातून पत्नीला रस्त्यात गाठून चिरला गळा - Marathi News | His wife was cut in the street due to a family dispute in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :कौटुंबिक वादातून पत्नीला रस्त्यात गाठून चिरला गळा

संशयित पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

धुळे लोकसभा मतदार संघात भाजप की कॉंग्रेस , मतदारांचा कौल कुणाला? | Dhule Lok Sabha Seat - Marathi News | BJP or Congress in Dhule Lok Sabha Constituency, who do the voters think? | Dhule Lok Sabha Seat | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :धुळे लोकसभा मतदार संघात भाजप की कॉंग्रेस , मतदारांचा कौल कुणाला? | Dhule Lok Sabha Seat

धुळे लोकसभा मतदार संघात भाजप की कॉंग्रेस , मतदारांचा कौल कुणाला? | Dhule Lok Sabha Seat ...

दिवस वाईट तरी काँग्रेसला नाराजीचा फटका! धुळ्यात उमेदवार जाहीर होताच जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा राजीनामा - Marathi News | Even if the day is bad, Congress is hit by resentment! As soon as the candidate was announced in Dhule, the office bearers including the district president resigned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवस वाईट तरी काँग्रेसला नाराजीचा फटका! धुळ्यात उमेदवार जाहीर होताच जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Dhule Lok sabha Cangress Shobha Bacchav: माजी मंत्री शोभा बच्छाव यांना २००९ च्या पालकमंत्री पदाच्या जोरावर धुळ्यात उमेदवारी देण्यात आली असली तरी त्यांच्याविरोधात स्थानिक नेतृत्वाने बंड केले आहे. ...