लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे, मराठी बातम्या

Dhule, Latest Marathi News

Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख - Marathi News | Kapil Bagul's girlfriend Pragya Kardile also paid Rs 50,000 to kill Pooja Bagul | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख

Pooja Bagul dhule: धुळ्यातील एक भयंकर हत्याकांड राज्यात चर्चिले जात आहे. विवाहबाह्य संबंध प्रस्थापित झाल्याने पतीनेच पत्नीची हत्या केली. यात त्याचा प्रेयसीनेही हत्येसाठी पैसे दिले होते अशी माहिती समोर आली आहे.  ...

पूजा बागुल हत्या प्रकरणात मोठा खुलासा; सैन्यदलातील पतीनेच दिली होती पत्नीला संपवण्याची सुपारी - Marathi News | Four arrested in Pooja Bagul murder case in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पूजा बागुल हत्या प्रकरणात मोठा खुलासा; सैन्यदलातील पतीनेच दिली होती पत्नीला संपवण्याची सुपारी

धुळ्याच्या पूजा बागुल हत्या प्रकरणात आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे. ...

भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती - Marathi News | bjp and congress got setback in dhule former mp and office bearers joins ncp in presence of deputy cm ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती

NCP Ajit Pawar Group News: पक्ष दिवसेंदिवस मजबूत बनत चालला असून जनकल्याणाचे काम वेग धरत आहे, ही बाब समाधानकारक आहे, असे अजित पवारांनी म्हटले आहे. ...

दोन लाख देऊनही सुरु होता शारदाचा छळ; कपिलने पत्नीला मुलांसह भरपावसात काढलं होतं घराबाहेर - Marathi News | Dhule Sharda Bagul father had given Kapil Bagul two lakh rupees but the harassment continued | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन लाख देऊनही सुरु होता शारदाचा छळ; कपिलने पत्नीला मुलांसह भरपावसात काढलं होतं घराबाहेर

धुळ्यात लष्करातील कर्मचाऱ्याने पत्नीची इंजेक्शन देऊन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

कॉलेजचं प्रेम आयुष्यात परतलं, आधीच विवाहित असलेल्या जवानानं पत्नीला संपवलं - Marathi News | College love returns to life, a young man who was already married kills his wife in Dhule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॉलेजचं प्रेम आयुष्यात परतलं, आधीच विवाहित असलेल्या जवानानं पत्नीला संपवलं

महाराष्ट्रातील धुळे येथे एका पतीने आपल्या जुन्या प्रेयसीच्या प्रेमासाठी पत्नीला विष देऊन ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...

कॉलेजमधल्या प्रेयसीसाठी जवानाने पत्नीला दिले विषारी इंजेक्शन; मृत्यू होईपर्यंत शेजारीच होता बसून - Marathi News | Husband kills wife by injecting her with pesticide due to an immoral relationship in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :कॉलेजमधल्या प्रेयसीसाठी जवानाने पत्नीला दिले विषारी इंजेक्शन; मृत्यू होईपर्यंत शेजारीच होता बसून

अनैतिक संबंधातून धुळ्यात विवाहितेचा इंजेक्शन देवून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

माशांचे कालवण कुत्र्याने खाल्ले, संतप्त मुलाने केली आईची हत्त्या - Marathi News | Angry son kills mother in Dhule due to fish curry | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :माशांचे कालवण कुत्र्याने खाल्ले, संतप्त मुलाने केली आईची हत्त्या

शिरपूर तालुक्यातील घटना ...

धुळ्याच्या कमिटीएवढी प्रसिद्धी आम्हाला का नाही? - Marathi News | why do not we have as much publicity as the dhule committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धुळ्याच्या कमिटीएवढी प्रसिद्धी आम्हाला का नाही?

सगळे आम्हालाच विचारू लागले, हा मे महिना आहे की जून..? ...