ओडिशा येथील आयकर विभागाच्या धाडीमुळे देशभरात धीरज साहू हे नाव चर्चेत आले. धीरज साहू हे राज्यसभेतील काँग्रेस खासदार आहेत. त्याचसोबत ते मद्य उत्पादक कंपनीचे मालक आहेत. साहू यांचे कुटुंब मोठे व्यावसायिक आहेत. मद्य व्यवसायापासून ते हॉटेल आणि अनेक कंपन्या त्यांच्या नावावर आहेत. ९ डिसेंबर २०२३ रोजी आयकर विभागाने साहू ग्रुपच्या कंपनीवर धाड टाकली. त्यात मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. जवळपास हा आकडा ३०० कोटींहून जास्त असल्याचे पुढे आले. या धाडीत विभागाला १७६ बॅग सापडल्या त्यातील नोटांची मोजणी अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. साहू हे काँग्रेस पक्षात असल्याने भाजपानं या कारवाईवरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना कोंडीत पकडले आहे. Read More
Congress MP Dhiraj Sahu : गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आयकर विभागाने धीरज साहू य़ांचं घर आणि अनेक ठिकाणांहून 350 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. ...
Dhiraj Sahu : काँग्रेसचे नेते धीरज प्रसाद साहू यांना ईडीने गुरुवारी समन्स पाठवलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने साहू यांना शनिवारी चौकशीसाठी बोलावलं आहे. ...
Dheeraj Sahu Cash: खासदार धीरज साहू यांनी जमिनीच्या आतमध्ये खजिना लपवल्याचा आयकर विभागाच्या टीमला संशय आहे. त्यामुळेच सलग आठ दिवस आयकर अधिकारी त्यांच्या घरासह परिसरात कारवाई करत आहेत. ...
Narendra Modi And Congress Dhiraj Sahu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाने ट्विटवर शेअर केलेला एक व्हिडीओ मोदींनी रिट्विट केला आहे. ...