लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धायरी

धायरी

Dhayari, Latest Marathi News

पुण्यात सिंहगड रोडवरील वडगाव, धायरी, नर्‍हे भागात कर्फ्यु ; लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी - Marathi News | Curfew in Wadgaon Dhayari, Narhe area on sinhgad road in the pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सिंहगड रोडवरील वडगाव, धायरी, नर्‍हे भागात कर्फ्यु ; लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी

सिंहगड रोडवरील नर्‍हे, हिंगणे, धायरी व आजू बाजूंच्या परिसरातील रस्ते बंद ...

मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अपघात; दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Accidents on the National Highway; two driver died on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

ही घटना मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नऱ्हे येथील भूमकर पुलावर शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली. ...

वाहनांची तोडफोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न; धायरी येथील प्रकार  - Marathi News | Terrorism was created by break the glass of vehicles in dhayri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहनांची तोडफोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न; धायरी येथील प्रकार 

टोळक्याने दहशत माजवित तीन कार व एका स्कार्पिओ या चार वाहनांच्या काचा फोडल्या. ...

पंधरा दिवसांवर आले होते लग्न मात्र नियतीने हिरावले सारे...  - Marathi News | Groom died in accident before 15 days of marriage nss | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंधरा दिवसांवर आले होते लग्न मात्र नियतीने हिरावले सारे... 

माणूस अनेकदा स्वप्न बघत असतो पण काळाच्या मनात मात्र वेगळेच काही असते. अशीच अत्यंत हृदयद्रावक घटना पुण्यात घडली आहे. अवघ्या पंधरा दिवसांवर लग्न आलेल्या युवकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  ...

खडकवासला येथील कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या पती पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | death of couples who went swimming | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला येथील कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या पती पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू

तोल जाऊन पाण्यात पडलेल्या पतीला वाचवण्यासाठी पत्नीने घेतली उडी ...

धायरीत सराफी दुकान फोडून चोरट्यांनी केली चोरी - Marathi News | The thieves robbry in a jewellery shop at dhayri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धायरीत सराफी दुकान फोडून चोरट्यांनी केली चोरी

धायरी येथे १२ किलो चांदीचे दागिने गेल्याची शक्यता... ...

...अन् थोडक्यात जीव वाचला! चायनीज मांज्याने वाहनचालकाचा चिरला गळा  - Marathi News | ... driver's throat accident due to Chinese kite manja | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन् थोडक्यात जीव वाचला! चायनीज मांज्याने वाहनचालकाचा चिरला गळा 

वाहनचालकाने गाडीला ब्रेक दाबल्यामुळे  तो थोडक्यात बचावला ...

तरुणीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक  - Marathi News | The rickshaw driver who assaulted girl was arrested by Pune police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक 

इच्छीत स्थळी सोडण्याऐवजी तरुणीला भलत्या ठिकाणी नेत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी सिंहगडरोड पोलिसांनी एका सहा आसनी रिक्षाचालकाला अटक केली. ...