लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धायरी

धायरी, मराठी बातम्या

Dhayari, Latest Marathi News

ससूनला १ तास घालवला अन् थेट भोसरीला गेले; अखेर सराफ पेढीवर दरोडा टाकणाऱ्या दोघांना बेड्या - Marathi News | Sassoon area 1 hour then Bhosari finally the two who robbed the goldsmith shop are in chains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनला १ तास घालवला अन् थेट भोसरीला गेले; अखेर सराफ पेढीवर दरोडा टाकणाऱ्या दोघांना बेड्या

तब्बल १०० सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी दोघांना भोसरीतून ताब्यात घेतले ...

पुण्याच्या धायरीत दरोडा; सराफ दुकानात खेळण्यातले पिस्तूल दाखवून 25 ते 30 तोळे सोन्याचे दागिने हिसकावले - Marathi News | Daylight robbery in Pune's Dhayari area Gold ornaments worth 25 to 30 tolas were stolen from a jeweller's shop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या धायरीत दरोडा; सराफ दुकानात खेळण्यातले पिस्तूल दाखवून 25 ते 30 तोळे सोन्याचे दागिने हिसकावले

श्री सराफ दुकानात सोन्याची चैन दाखवा असे सांगून मालक सोन्याची चैन दाखवत असताना ३ ,४ जणांनी दुकानात शिरून दरोडा टाकला ...

पतीकडून होणारा सततचा त्रास; पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, धायरीमधील घटना - Marathi News | Constant harassment from husband; Wife takes extreme step, incident in Dhaari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीकडून होणारा सततचा त्रास; पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, धायरीमधील घटना

लग्नानंतर पतीने सतत त्रास देण्यास सुरुवात केली, त्रासाला कंटाळून पत्नीने केली आत्महत्या ...

आरओ प्रकल्प चालकांच्या मनमानीला लगाम; सिंहगड रस्ता परिसरातील ४३ प्रकल्प पुन्हा सील - Marathi News | guillain barre syndrome pune Arbitrariness of RO project operators curbed; 43 projects in Sinhagad Road area sealed again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरओ प्रकल्प चालकांच्या मनमानीला लगाम; सिंहगड रस्ता परिसरातील ४३ प्रकल्प पुन्हा सील

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने धायरी, नऱ्हे, खडकवासला, नांदेड व किरकटवाडी परिसरातील ४३ प्रकल्प पुन्हा एकदा सील ...

ह्रदयद्रावक घटना; स्विमिंग पूलमध्ये पडून ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | pune news heartbreaking incident dhayari 6-year-old boy dies after falling into swimming pool | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ह्रदयद्रावक घटना; स्विमिंग पूलमध्ये पडून ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

निनाद आठच्या सुमारास सोसायटी परिसरात मित्रांसोबत खेळत होता. यानंतर बराच वेळ घरी न आल्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. ...

पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्णच; राजगडावर फिरायला गेलेल्या तरुणाच्या डोक्यात दगड पडून मृत्यू - Marathi News | Dream of becoming a police officer remains unfulfilled; A young man who was walking at Rajgad died after a stone fell on his head | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्णच; राजगडावर फिरायला गेलेल्या तरुणाच्या डोक्यात दगड पडून मृत्यू

एका ग्रुपसोबत राजगडावर भटकंती करून झाल्यावर खाली उतरत असताना पाली दरवाजाजवळ बुरुजाचा दगड कोसळून तरुणाच्या डोक्यात पडला ...

नळाद्वारे पाण्यासोबत अळ्या; दूषित पाण्यामुळे जुलाब-उलट्यांनी नागरिक बेजार, पाणी विकत घेण्याची वेळ - Marathi News | Larvae with tap water; Citizens fed up with diarrhea and vomiting due to contaminated water, time to buy water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नळाद्वारे पाण्यासोबत अळ्या; दूषित पाण्यामुळे जुलाब-उलट्यांनी नागरिक बेजार, पाणी विकत घेण्याची वेळ

किरकटवाडी येथे दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत, पालिकेने दुर्लक्ष केल्याने दररोज रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतीये ...

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; सिंहगड रस्त्यावरील मसाज पार्लरवर छापा - Marathi News | Prostitution under the name of massage parlor; Raid on massage parlor on Sinhagad road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; सिंहगड रस्त्यावरील मसाज पार्लरवर छापा

तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली ...