लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धमेंद्र

धमेंद्र

Dharmendra, Latest Marathi News

पाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान - Marathi News | Loksabha eleaction- bollywood star rekha priyanka done their voting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान

मुंबईत आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. आज  मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली आहे ...

सनी देओलने भाजपात प्रवेश केल्यानंतर सोशल मीडियावर उडवली जातेय त्याची खिल्ली - Marathi News | Sunny Deol Joining BJP Inspires Hilarious Twitter Memes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओलने भाजपात प्रवेश केल्यानंतर सोशल मीडियावर उडवली जातेय त्याची खिल्ली

सनीने भाजपात प्रवेश करत असल्याची घोषणा केल्यापासून सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जात आहे. सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले असून सध्या याचीच चर्चा सोशल मीडियावर आहे. ...

धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत लग्न केल्यानंतर अशी होती त्यांच्या पहिल्या पत्नीची अवस्था - Marathi News | When Dharmendra marry Hema malini prakash kaur was in shock | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत लग्न केल्यानंतर अशी होती त्यांच्या पहिल्या पत्नीची अवस्था

धर्मेंद्र केवळ 19 वर्षांचे असताना त्यांचे लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झाले होते. त्या दोघांना सनी, बॉबी, अजीता, विजेता अशी चार मुले आहेत. ...

'बसंती' हेमा मालिनीच्या प्रचारासाठी 'वीरु' धर्मेंद्र मैदानात - Marathi News | Lok Sabha Elections 2019 : Actor Dharmendra campaigning for Hema Malini | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बसंती' हेमा मालिनीच्या प्रचारासाठी 'वीरु' धर्मेंद्र मैदानात

रिअल लाईफमध्येही बसंतीच्या प्रचारासाठी वीरुने अर्थात अभिनेता धर्मेंद्रने प्रचाराच्या रणांगणात उडी घेतली आहे. मथुरामध्ये हेमा मालिनीचा प्रचार करण्यासाठी धर्मेद्र यांनी प्रचार सभेला संबोधित केलं ...

धर्मेंद्र यांचे हे प्रसिद्ध गाणे चित्रीत करण्यात येणार नातू करण देओलवर - Marathi News | Song Pal Pal Dil Ke Paas to be recreated for Karan Deol's debut film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र यांचे हे प्रसिद्ध गाणे चित्रीत करण्यात येणार नातू करण देओलवर

पल पल दिल के पास हे गाणे ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर येतात ते अभिनेते धर्मेंद्र आणि राखी. ब्लॅकमेल या 1973 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेले हे गाणे आजही प्रचंड लोकप्रिय आहे. ...

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या करताहेत शेती, पहा त्यांचा हा व्हिडिओ - Marathi News | Dharmendra is doing farming right now, see his video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या करताहेत शेती, पहा त्यांचा हा व्हिडिओ

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या आपल्या फार्म हाऊसवर असून ते अभिनय कारकीर्दीत करू न शकलेले काम सध्या करत आहेत. ...

धर्मेन्द्र यांनी बादशाहसोबत केले रॅप - Marathi News | Dharmendra raps with Badshah in Kanpur Waale Khuranas Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेन्द्र यांनी बादशाहसोबत केले रॅप

'कानपुर वाले खुराणाज्‌' विनोदी शोमध्ये धर्मेन्द्र आणि बादशाह हे सेलेब्रिटी अतिथी म्हणून आले होते. तेव्हा प्रेक्षकांनी खुद्द धर्मेन्द्र यांना किंग ऑफ रॅप बादशाहसोबत आपले रॅपिंग कौशल्य दाखवले. ...

Dharmendra Birthday Special : धर्मेंद्र यांना पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते केवळ इतकेच रुपये - Marathi News | Dharmendra Birthday Special: Dharmendra first movie dil bhi tera hum bhi tere fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dharmendra Birthday Special : धर्मेंद्र यांना पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते केवळ इतकेच रुपये

धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांतील कोणीच फिल्म इंडस्ट्रीत नव्हते. तसेच या इंडस्ट्रीत त्यांचा कोणीही गॉडफादर देखील नव्हता. पण त्यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले. ...