लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धमेंद्र

धमेंद्र

Dharmendra, Latest Marathi News

अब मैं आपको कभी भी परेशान नहीं करूंगा... ! धर्मेन्द्र यांनी सोशल मीडियाला म्हटले अलविदा!! - Marathi News | dharmendra shockingly announces social media due to negative comments by some users | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अब मैं आपको कभी भी परेशान नहीं करूंगा... ! धर्मेन्द्र यांनी सोशल मीडियाला म्हटले अलविदा!!

2017 साली ‘यमला पगला दीवाना 3’च्या रिलीजवेळी धर्मेन्द्र यांनी सोशल मीडियावर पदार्पण केले होते. त्यावेळी त्यांचे वय 81 वर्षे होते. चाहत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते. पण अचानक असे काय झाले की, धर्मेन्द्र यांनी सोशल मीडियाला रामराम ठोकला. ...

जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचे होणार होते लग्न, पण धर्मेंद्र यांनी असा केला होता तमाशा - Marathi News | When A Dharmendra Arrived At Hema's Forceful Wedding To Jeetendra And Created 'Tamasha' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचे होणार होते लग्न, पण धर्मेंद्र यांनी असा केला होता तमाशा

हेमा मालिनी यांनी त्यांच्या हेमा मालिनीः बियाँड द ड्रीम गर्ल या पुस्तकात धर्मेंद्र आणि त्यांच्या प्रेमकथेचा उल्लेख केलेला आहे. ...

ही अभिनेत्री बनणार होती देओल कुटुंबाची सून, बॉबीसोबत होते अनेक वर्षं अफेअर - Marathi News | neelam kothari and bobby deol was in relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही अभिनेत्री बनणार होती देओल कुटुंबाची सून, बॉबीसोबत होते अनेक वर्षं अफेअर

बॉबी आणि नव्वदीच्या दशकातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अफेअरची त्या काळात चांगलीच चर्चा झाली होती. ...

पुन्हा एकदा आजी आजोबा झाले धर्मेंद्र-हेमा मालिनी, लग्नाच्या सात वर्षांनंतर ईशा देओलला दुसऱ्यांदा कन्यारत्न - Marathi News | esha-deol-and-bharat-takhtani-welcomed-a-baby-girl-miraya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा आजी आजोबा झाले धर्मेंद्र-हेमा मालिनी, लग्नाच्या सात वर्षांनंतर ईशा देओलला दुसऱ्यांदा कन्यारत्न

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओलने १० जूनला दुसऱ्या मुलीला जन्म दिला आहे. ...

हेमा मालिनी यांचे धर्मेंद्र नव्हे तर या अभिनेत्यासोबत होणार होते लग्न? - Marathi News | ... and wedding proposal with Dreamgirl hemamalini rejected by karnad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेमा मालिनी यांचे धर्मेंद्र नव्हे तर या अभिनेत्यासोबत होणार होते लग्न?

गिरीश कर्नाड आणि हेमा मालिनी यांचे लग्न व्हावे अशी हेमा मालिनी यांच्या आईची इच्छा होती. ...

तनुजाच नाहीत तर बॉलिवूडचे हे सेलिब्रेटीदेखील गंभीर आजाराने आहेत ग्रस्त - Marathi News | With Veteran actress Tanuja, this Bollywood celebrities also suffer from serious illness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तनुजाच नाहीत तर बॉलिवूडचे हे सेलिब्रेटीदेखील गंभीर आजाराने आहेत ग्रस्त

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना पोटाच्या विकारामुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. नुकतीच त्यांच्यावर सर्जरी देखील करण्यात आली. ...

 देओल घराण्यातील या मुलाला मिळेना काम! म्हणे, माझ्याकडे सेलिब्रेट करण्यासाठी काहीही नाही...!!  - Marathi News | after 14 years in bollywood industry abhay deol says no one is giving me work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : देओल घराण्यातील या मुलाला मिळेना काम! म्हणे, माझ्याकडे सेलिब्रेट करण्यासाठी काहीही नाही...!! 

अभिनयाची उत्तम जाण असूनही बॉलिवूडमध्ये काम न मिळणारे अनेकजण आहेत. देओल घराण्यातील एक अभिनेता असाच... ...

सावत्र बहीण इशा देओलसोबत संबंध चांगले नसूनही सनी देओल यांनी केली होती ही मदत - Marathi News | Sunny deol once help sister esha deol to come in Dharmendra Ancient home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावत्र बहीण इशा देओलसोबत संबंध चांगले नसूनही सनी देओल यांनी केली होती ही मदत

इशा ही सनी देओल यांची सावत्र बहीण असून हेमा मालिनी यांच्या इशा आणि आहाना या दोन मुली आहेत. ...