शेवटच्या क्षणापर्यंत धर्मेंद्र यांनी अभिनय सोडला नाही. 'इक्कीस' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. आज त्यांच्या जयंतीनिमित्त इक्कीस सिनेमाच्या टीमने त्यांचा शेवटचा व्हिडीओ शेअर केला आहे. ...
८ डिसेंबरला धर्मेंद्र यांचा वाढदिवस होता. मात्र त्याआधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आज त्यांच्या वाढदिवशी अभिनेता सनी देओलने खास पोस्ट शेअर केली आहे. ...