लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धारावी

धारावी

Dharavi-ac, Latest Marathi News

धारावीतील मतदान केंद्र सजले रंगीबेरंगी पडद्यांनी; निवडणूक विभागाची अभिनव संकल्पना - Marathi News | lok sabha election 2024 polling station in dharavi decorated with colorful curtains innovative concept of election department in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीतील मतदान केंद्र सजले रंगीबेरंगी पडद्यांनी; निवडणूक विभागाची अभिनव संकल्पना

धारावीतील ट्रान्झिट कॅम्प भागातील मुंबई पब्लिक स्कूल शाळेत एकाच ठिकाणी सर्वाधिक अशी ३४ मतदान केंद्रे होती. ...

Maharashtra Lok Sabha Election धारावीत मुंबई पब्लिक स्कूलमध्ये सर्वाधिक ३४ केंद्रे, मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज - Marathi News | maximum 34 centers in mumbai public school in dharavi all systems ready to avoid voter confusion in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Lok Sabha Election धारावीत मुंबई पब्लिक स्कूलमध्ये सर्वाधिक ३४ केंद्रे, मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज

एकाच ठिकाणी अनेक मतदान केंद्रे असल्याने त्यांची शोधाशोध करताना नागरिकांचा गोंधळ उडू नये, यासाठी प्रशिक्षित कर्मचारीवर्ग नियुक्त केला जाणार आहे.  ...

निवडणुका गाजविणारे प्रसिद्ध मैदान अडगळीत; नागरिकांनी प्रशासनासह राजकारण्यांचे लक्ष वेधले - Marathi News | in dharavi the famous maidan that used to hold elections the citizens drew the attention of politicians along with the administration in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुका गाजविणारे प्रसिद्ध मैदान अडगळीत; नागरिकांनी प्रशासनासह राजकारण्यांचे लक्ष वेधले

धारावीतल्या एन. शिवराज मैदानाकडे महापालिका प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. ...

मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा : धारावीचा पाठिंबा हाच यशाचा हमखास मार्ग - Marathi News | Mumbai South-Central Lok Sabha: Dharavi's support is the sure way to success | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा : धारावीचा पाठिंबा हाच यशाचा हमखास मार्ग

हमखास मतदान करणाऱ्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी या दोन्ही प्रमुख उमेदवारांनी जोर लावला आहे. ...

धारावीत घरोघरी सर्वेक्षणाला सुरुवात ; कमलानगर येथून सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू - Marathi News | redevelopment survey started in dharavi will begin from kamla nagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीत घरोघरी सर्वेक्षणाला सुरुवात ; कमलानगर येथून सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू

धारावी झोपडपट्टीत घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सोमवारी कमलानगर येथून धारावी सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ...

धारावीत आहेत तरी किती झोपड्या; सर्वेक्षणात कोण होणार पात्र-अपात्र? - Marathi News | who will be eligible and ineligible in the survey in dharavi slum rehabilitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीत आहेत तरी किती झोपड्या; सर्वेक्षणात कोण होणार पात्र-अपात्र?

पुनर्विकास प्रकल्पाला राजकीय पक्षांसह संघटनांचा विरोध.  ...

जय हो! धारावीतला पहिला आर्मी ऑफिसर; अर्धांगवायूग्रस्त पेंटर बापाचा 'साहेब' लेक - Marathi News | Hail! First Army Officer in Dharavi; 'Saheb' lake of paralyzed painter father of umesh keelu of dharavi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जय हो! धारावीतला पहिला आर्मी ऑफिसर; अर्धांगवायूग्रस्त पेंटर बापाचा 'साहेब' लेक

धारावीतल्या एका लहानशा घरात राहणाऱ्या उमेश कीलूने आपल्या स्वप्नांना बळ देत गगन भरारी घेतली आहे ...

‘धारावीची दुसरी बीकेसी होऊ देणार नाही’ - Marathi News | dharavi will not allow another bkc says people have given this warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘धारावीची दुसरी बीकेसी होऊ देणार नाही’

धारावीमध्ये दुसरी बीकेसी तयारी करून दिली जाणार नाही, असा इशारा धारावीकरांनी दिला आहे. ...