लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धारावी

धारावी

Dharavi-ac, Latest Marathi News

धारावीच्या सर्वेक्षणाचा नवा उच्चांक, ६३ हजार झोपड्पट्टीधारकांचे सर्वेक्षण पूर्ण - Marathi News | Dharavi survey hits new high, survey of 63,000 slum dwellers completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीच्या सर्वेक्षणाचा नवा उच्चांक, ६३ हजार झोपड्पट्टीधारकांचे सर्वेक्षण पूर्ण

६३ हजारहून अधिक गाळ्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे आणि हे आकडे वाढतच आहेत. ...

Video: भयंकर! सिलिंडर स्फोटाने धारावी हादरली, १५ मिनिटात अनेक सिलिंडर फुटल्याने अग्निकल्लोळ - Marathi News | Dharavi rocked by cylinder explosion Cylinder truck catches fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: भयंकर! सिलिंडर स्फोटाने धारावी हादरली, १५ मिनिटात अनेक सिलिंडर फुटल्याने अग्निकल्लोळ

मुंबईतील धारावीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. धारावीच्या पीएमजीपी परिसरात सिलेंडर वाहून येणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट झाल्याने मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडाला. ...

‘धारावी पुनर्विकास’ला स्थगिती नाही, अदाणी समूहास सर्वोच्च न्यायालयाचा मोठाच दिलासा - Marathi News | there is no stay on dharavi redevelopment a big relief from the supreme court to the adani group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘धारावी पुनर्विकास’ला स्थगिती नाही, अदाणी समूहास सर्वोच्च न्यायालयाचा मोठाच दिलासा

आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी समजल्या जाणाऱ्या धारावीच्या पुनर्विकासासाठी हा प्रकल्प आखण्यात आला आहे. ...

मोठी बातमी! धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार - Marathi News | Big news Supreme Court refuses to stay Dharavi redevelopment project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Supreme Court on Dharavi Project: सुप्रीम कोर्टाने धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. ...

राहुल गांधी यांनी धारावीत घेतली चर्मोद्योगाची माहिती; स्वत: केली पर्सची शिलाई  - Marathi News | rahul gandhi learned about leather industry in dharavi stitched a purse himself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधी यांनी धारावीत घेतली चर्मोद्योगाची माहिती; स्वत: केली पर्सची शिलाई 

धारावीतील झोपडपट्टीत मोठ्या ब्रँडच्या वस्तू तयार होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ...

नव्या झोपड्या ! पुनर्विकास प्रकल्पाचा नागरिकांना इशारा - Marathi News | New huts Citizens warned of redevelopment project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या झोपड्या ! पुनर्विकास प्रकल्पाचा नागरिकांना इशारा

अनधिकृत बांधकामांमध्ये नव्याने बांधलेले वरचे मजले, तळमजल्यावरील तसेच मोकळ्या जागेवर उभारलेली नवीन बांधकामे यांचा समावेश आहे. ...

दुबईत कामगारांच्या वस्तीत एका खोलीत २० जण; बुर्ज खलिफा सोडा, ‘ही’ वस्ती पाहिली का? - Marathi News | 20 people live in a worker settlement in Dubai Have you seen 'this' settlement let alone the Burj Khalifa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुबईत कामगारांच्या वस्तीत एका खोलीत २० जण; बुर्ज खलिफा सोडा, ‘ही’ वस्ती पाहिली का?

मुंबईतील धारावी झोपडपट्टीत एका झोपडीत १५ ते २० जण वास्तव्य करतात हे सर्वश्रूत आहे ...

अदानी समूहाचा मोठा निर्णय; धारावी प्रकल्पाचे नाव बदलले, आता 'या' नावाने ओळखला जाणार... - Marathi News | Adani Group's big decision; Dharavi slum renamed, now it will be known as | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाचा मोठा निर्णय; धारावी प्रकल्पाचे नाव बदलले, आता 'या' नावाने ओळखला जाणार...

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत एक मोठा बदल करण्यात आला आहे. ...