लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धारावी

धारावी

Dharavi-ac, Latest Marathi News

सायन, कुर्ल्यात यापुढे धारावीतून जावे लागणार; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्गांची माहिती  - Marathi News | in mumbai sion kurla will henceforth have to pass through dharavi information on alternative routes from traffic police  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायन, कुर्ल्यात यापुढे धारावीतून जावे लागणार; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्गांची माहिती 

विद्यार्थी-पालक, नोकरदारांना बसणार हेलपाटा.  ...

"धारावी उद्ध्वस्त करायचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, अदानींना झेपत नसेल तर..." - Marathi News | Uddhav Thackeray trolls Mahayuti Maharashtra Government over Dharavi Redevelopment Project and Gautam Adani tender process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"धारावी उद्ध्वस्त करायचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, अदानींना झेपत नसेल तर..."

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा घणाघात ...

मुंबई महानगरपालिकेची आर उत्तर विभागाची दहिसर जकात नाक्याची जागा धारावी पुनर्वसन प्राधिकरणाला देण्यास उद्धव सेनेचा विरोध - Marathi News | uddhav sena oppose transfer of dahisar check naka land to dharavi rehabilitation authority | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरपालिकेची आर उत्तर विभागाची दहिसर जकात नाक्याची जागा धारावी पुनर्वसन प्राधिकरणाला देण्यास उद्धव सेनेचा विरोध

ही जागा धारावी पुनर्वसन प्राधिकरणास देण्यास उद्धव सेनेने आणि दहिसर येथील स्थानिक रहिवाश्यांनी प्रचंड विरोध दर्शवला आहे.  ...

धारावीकरांच्या पुनर्वसनास दहिसरमध्येही विरोध; जकात नाक्याच्या जागी हवे पार्किंग हब - Marathi News | in mumbai opposition to resettlement of dharavi in dahisar also wants parking hub in place of zakat naka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीकरांच्या पुनर्वसनास दहिसरमध्येही विरोध; जकात नाक्याच्या जागी हवे पार्किंग हब

धारावी प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन मुलुंड येथे करण्यास तुलुंडकरांनी विरोध दर्शविल्यानंतर आता दहिसर भागातही पुनर्वसनास विरोध होऊ लागला आहे. ...

रस्त्याच्या कडेला अर्भक फेकल्याने खळबळ, धारावीतील घटना; 'सीसीटीव्ही'द्वारे तपास - Marathi News | in mumbai dharavi incident caused by throwing an infant body found on the side of the road investigation by cctv | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्याच्या कडेला अर्भक फेकल्याने खळबळ, धारावीतील घटना; 'सीसीटीव्ही'द्वारे तपास

धारावीत अनोळखी व्यक्तीने रस्त्याच्या कडेला अर्भक फेकल्याने खळबळ उडाली आहे. ...

धारावी पुनर्विकासासाठी सगळ्यांना पात्र ठरवा; वर्षा गायकवाड यांचे वक्तव्य, सीईओंची घेतली भेट - Marathi News | in mumbai make everyone eligible for dharavi redevelopment project says congress mp varsha gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुनर्विकासासाठी सगळ्यांना पात्र ठरवा; वर्षा गायकवाड यांचे वक्तव्य, सीईओंची घेतली भेट

सद्यःस्थितीत कैला जाणारा पात्र-अपात्रतेचा सर्व्हे बळाने केला जात असल्याने रहिवाशांनी तो हाणून पाडल्याचे काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले. ...

अपात्र झोपडीधारकांचे धारावीबाहेर पुनर्वसन होणार; माहिती अधिकारात बाब उघड  - Marathi News | in mumbai ineligible slum dwellers will be resettled outside dharavi disclosure of matter in right to information  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपात्र झोपडीधारकांचे धारावीबाहेर पुनर्वसन होणार; माहिती अधिकारात बाब उघड 

मुलुंड, भांडुप, विक्रोळीतील जागेची चाचपणी. ...

विधानसभा निवडणुकीत धारावीचा मुद्दा पेटणार? पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ला डेअरीचा बळी - Marathi News | in mumbai about 21 acre plot of kurla dairy handing over to dharavi redevelopment project and slum rehabilitation authority | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा निवडणुकीत धारावीचा मुद्दा पेटणार? पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ला डेअरीचा बळी

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वे आणि ‘बेस्ट’ची जमीन दिल्यानंतर कुर्ला डेअरीची जमीनही देण्यात येत असल्याने लोकप्रतिनिधींनी आगपाखड केली आहे. ...