Dharashiv Latest News FOLLOW Dharashiv, Latest Marathi News Dharashiv Latest News : Read More
उस्मानाबादेत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाकचेरीसमोर निदर्शने करण्यात आली. ...
२०२१ मध्ये २३ सप्टेंबर तर यावर्षी ५ ऑगस्ट रोजी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. ...
तक्रारदाराकडे २५ हजार रूपये लाचेची मागणी केली हाेती मात्र, तडजाेडीअंती २० हजार रूपये देण्याचे ठरले. ...
नर-मादी धबधबा पाहण्यासाठी गुरूवारी सकाळपासूनच पर्यटकांनी गर्दी केली आहे. ...
अनेक ठिकाणी रस्त्यांची मोठी दुरवस्था झाल्याने वाहनधारक, शेतकऱ्यांना चिखलवाट तुडवीत रस्ता कापावा लागतोय. ...
बीड जिल्ह्यातील एक ३५ वर्षीय महिला उस्मानाबाद जिल्ह्यातील मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराजांची भक्त होती. ...
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संभ्रवस्था दूर करत शिवसैनिकांनी आज लोहारा शहरात एकत्र येत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ...
रामायण काळात प्रभू राम हे लक्ष्मणासह माता सितेच्या शोधत आले असताना श्रीरामांनी या ठिकाणी तीन दिवस मुक्काम करून शिवलिंगाची स्थापना केल्याची अख्यायिका सांगितली जाते ...