Dharashiv Latest News FOLLOW Dharashiv, Latest Marathi News Dharashiv Latest News : Read More
हॉटेल बाहेरून कुलूप बंद असले तरी आत आढळला मृतदेह ...
एकीकडे एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी वाडी, वस्ती अन् तांड्यावरही शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, दुसरीकडे धड रस्ता आणि ओढ्यावर पूल नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पाणी फेरले जात आहे. ...
अचानक ब्रेक मारल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यातील पाण्यात काेसळली. ...
शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा संघर्षशील नेतृत्व विनायकराव मेटे यांचे मुंबई पुणे महामार्गावर पहाटे अपघाती निधन झाले ...
पारगाव-हातोला-पांगरी या तिन्ही गावांसाठीच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली हाेती. ...
विधान परिषदेची तीन वर्षे शिल्लक असतानाही जनतेतून निवडून येण्याचा आग्रह धरत त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा मतदारसंघाची निवड केली. ...
तुळजापुरातून मुहूर्तमेढ : लोगो, ध्वज, बोधवाक्याचे अनावरण, पहिली शाखा ...
उस्मानाबाद नगर परिषदेतील भंगार चोरी प्रकरणात आम आदमी पक्षाच्या वतीने रविवारी पत्रकार परिषदत घेण्यात आली होती. ...