लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
विनयभंगाच्या गुन्ह्यातील महाराजाच्या अटकेसाठी बळीराजा पार्टीचे धरणे आंदोलन - Marathi News | Movement of Baliraja Party for the arrest of Maharaja in harrasment case | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :विनयभंगाच्या गुन्ह्यातील महाराजाच्या अटकेसाठी बळीराजा पार्टीचे धरणे आंदोलन

मलकापूर येथील हभप एकनाथ लोमटे महाराज यांच्या विरोधात एका महिलेने विनयभंगाची तक्रार दिली आहे ...

दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी खर्च करा; अपंग जनता दलाचे उस्मानाबादेत धरणे आंदोलन - Marathi News | Spend five percent of the fund for the disabled; Dharna movement of the disabled Janata Dal | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी खर्च करा; अपंग जनता दलाचे उस्मानाबादेत धरणे आंदोलन

दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व अपंग हक्क अधिनियम २०१६ ची कडक अंमलबजावणी करण्यासाठी शासनस्तरावर दिव्यांगांचे मंत्रालय स्थापन करावे ...

शेतकऱ्यांची आधुनिकतेशी कास; पोळ्याला लयबद्ध मिरवणूकीत बैलजोड्यांसह ५० ट्रॅक्टरचा साज - Marathi News | Modernization of farmers; A procession of 50 tractors accompanied by bullocks | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शेतकऱ्यांची आधुनिकतेशी कास; पोळ्याला लयबद्ध मिरवणूकीत बैलजोड्यांसह ५० ट्रॅक्टरचा साज

अलिकडे मात्र शेतीमध्ये ट्रक्टर व ट्रक्टरचलीत यंत्राचा शिरकाव झाला. ...

धाराशिव साखर कारखान्यावर आयकरची धाड; गाडीवर कृषी शिबीराचे स्टीकर लावून आले पथक - Marathi News | Income Tax Raid on Dharashiv Sugar Factory; The team came with the sticker of the agricultural camp on the car | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठवाड्यात आयकर धाडीचे सत्र सुरूच; धाराशिव साखर कारखान्यावर पहाटेच पोहचले पथक

पंढरपूर येथील उद्योजक अभिजीत पाटील यांनी चोराखळी येथील साखर कारखाना काही वर्षांपूर्वीच विकत घेऊन सुरु केला आहे. ...

धाराशिव साखर कारखान्यावर आयकर विभागाची धाड; कारवाईला सुरुवात  - Marathi News | Income Tax Department Raid on Dharashiv Sugar Factory | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव साखर कारखान्यावर आयकर विभागाची धाड; कारवाईला सुरुवात 

अभिजीत पाटील हे पंढरपूर येथील असून ते साखर सम्राट म्हणून गेल्या 10 वर्षात ओळखले जात आहेत. ...

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाला मिळतेय गती; उत्तर तालुक्यातील गावांची मोजणी सुरू - Marathi News | Solapur-Osmanabad railway line gaining momentum; Counting of villages in Uttar taluk has started | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाला मिळतेय गती; उत्तर तालुक्यातील गावांची मोजणी सुरू

सेवालालनगर, भोगाव, देगाव, बाळे, मार्डीतील शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळणार ...

शेती विकूनही कर्ज फिटेना; तणावात पती-पत्नीने एकाच साडीने गळफास घेऊन संपवले जीवन - Marathi News | Debt not fit even after selling land; In tension, farmer husband and wife ended their lives by hanging themselves with the same saree | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शेती विकूनही कर्ज फिटेना; तणावात पती-पत्नीने एकाच साडीने गळफास घेऊन संपवले जीवन

शेती साथ देत नसल्याने प्रकाश यांनी आपल्या चार एकरपैकी दीड एकर जमीन विकली होती. ...

उस्मानाबादच्या शेतकऱ्याने घेतले विधानभवनाबाहेर पेटवून;पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला - Marathi News | A farmer of Osmanabad set it on fire outside the Vidhan Bhawan; Disaster was averted with the intervention of the police | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादच्या शेतकऱ्याने घेतले विधानभवनाबाहेर पेटवून;पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

यापूर्वी सुभाष देशमुख यांनी तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पोलिसांकडे कधीही कोणती तक्रार केल्याचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ...