लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
पशुपालकाचा नाद खुळा अन् रेडकाचे नाव ठेवलं 'मलिंगा'; नामकरणासाठी साऱ्या गावाला पंगत - Marathi News | The sound is loud! The beloved Redka was named 'Malinga'; The entire village was given a name by the Pangat | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पशुपालकाचा नाद खुळा अन् रेडकाचे नाव ठेवलं 'मलिंगा'; नामकरणासाठी साऱ्या गावाला पंगत

धाराशिव शहरापासून जवळच असलेल्या राघुचीवाडी येथील बाजीराव करवर हे पशुधनावर जीवापाड प्रेम करतात. त्यातही रेड्यांचा असलेला त्यांचा नादच खुळा. ...

Carrot's Village : परांड्यातील 'भांडगाव'ने मिळवली गावरान गाजराचं गाव म्हणून ओळख! - Marathi News | Carrot's Village 'Bhandgaon' in Paranda has gained recognition as the village of carrots | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परांड्यातील 'भांडगाव'ने मिळवली गावरान गाजराचं गाव म्हणून ओळख!

शेतकऱ्यांना गाजरांच्या लागवडीसाठी कोणताही खर्च येत नाही. केवळ काढणीसाठी खर्च येतो. बाजारात एका किलोसाठी २५ ते ३० रूपयांचा दर मिळतो. एका एकरामध्ये साधारणता १० ते १२ टन उत्पन्न मिळते. ...

अभियंता आहे, गुलाम नव्हे! अभियंत्याच्या राजीनामा पत्राने सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ - Marathi News | I am an engineer, not a slave! Junior engineer's resignation letter creates a stir in the Public Works Department | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अभियंता आहे, गुलाम नव्हे! अभियंत्याच्या राजीनामा पत्राने सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ

राजीनामा पत्रात नमूद बाबी गंभीर असून यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे. ...

लोहाऱ्यात गावठी कट्ट्यातून गोळीबार; २८ वर्षीय तरुण जागीच ठार - Marathi News | Firing in a Dharashiv 28 year old youth killed on the spot | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :लोहाऱ्यात गावठी कट्ट्यातून गोळीबार; २८ वर्षीय तरुण जागीच ठार

गोळीबारात नितीन मृत्युमुखी पडल्यानंतर आरोपी स्वतः लोहारा पोलीस ठाण्यात हजर झाला. ...

उसने पैसे बुडविण्यासाठी घरांमध्ये लिंबू-सुया फेकल्या; ‘बंटी-बबली’वर अखेर जादूटोण्याचा गुन्हा - Marathi News | Lemons and needles were thrown into houses to steal money; 'Bunty-Babli' finally charged with witchcraft | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उसने पैसे बुडविण्यासाठी घरांमध्ये लिंबू-सुया फेकल्या; ‘बंटी-बबली’वर अखेर जादूटोण्याचा गुन्हा

कळंब पोलिसांनी दाखल करून घेतली तक्रार ...

Dharashiva Mango : द्राक्षापाठोपाठ धाराशिवच्या 'मँगो' चा डंका; केशर निर्यातीत अग्रेसर राहणार वाचा सविस्तर - Marathi News | Dharashiva Mango : After grapes, Dharashiv's 'mango' is in the news; Saffron mango will remain the leader in exports. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्षापाठोपाठ धाराशिवच्या 'मँगो' चा डंका; केशर निर्यातीत अग्रेसर राहणार वाचा सविस्तर

Dharashiva Mango : आपल्या द्राक्षांनी जगाच्या कानाकोपऱ्यात डंका पिटल्यानंतर आता पाठोपाठ आंबाही (Mango) सज्ज झाला आहे. धाराशिवच्या मातीतून उपजलेल्या केशरचा गोडवा जगातील आंबाप्रेमीच्या जिभेवर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फाेट; आठ मजूर जखमी - Marathi News | Explosion in firecracker factory in Terkheda; Eight workers injured | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फाेट; आठ मजूर जखमी

अचानक झालेल्या या स्फोटात कारखान्यात काम करणाऱ्या पाच महिला व तीन पुरुष असे आठ मजूर जखमी ...

तुळजापूरच्या घाटात उलटली मोशीच्या भाविकांची ट्रॅव्हल्स; एक महिला ठार, ४५ जण जखमी - Marathi News | A bus carrying devotees from Moshi overturned in Tuljapur Ghat; One woman killed, 45 injured | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापूरच्या घाटात उलटली मोशीच्या भाविकांची ट्रॅव्हल्स; एक महिला ठार, ४५ जण जखमी

घाटातील एका वळणावर बस रस्त्यावरच उलटली असून सर्व भाविक मोशी व डूडुळगाव येथील रहिवासी आहेत. ...