लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
धाराशिव पंचायत समिती परिसरात राडा; ‘बीडीओं’च्या गाडीची ताेडफाेड - Marathi News | Rada in Dharashiv Panchayat Samiti area; vandalization of 'BDO' jeep | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव पंचायत समिती परिसरात राडा; ‘बीडीओं’च्या गाडीची ताेडफाेड

ताेडफाेड काेणी केली? कशामुळे केली, या प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात आहेत. ...

चालकाला ७ हजार पगार, ७ लाख कोठून भरणार ? धाराशिवमध्ये वाहतूक संघटनांकडून मोर्चा - Marathi News | 7 thousand salary to the driver, 7 lakhs will be paid from where? A march by transport unions in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :चालकाला ७ हजार पगार, ७ लाख कोठून भरणार ? धाराशिवमध्ये वाहतूक संघटनांकडून मोर्चा

जोरदार घोषणा देत हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ...

अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच इंधन द्या; धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश - Marathi News | Give fuel only to essential service vehicles; Dharashiv District Collector issues orders | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच इंधन द्या; धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

तेल शुद्धीकरण केंद्र तसेच डेपोवरुन पेट्रोल-डिझेलची वाहतूक विस्कळित झाली आहे.  ...

दुकान बंद करून दागिने घेऊन जाताना सराफावर गोळीबार, भूम हादरले - Marathi News | While closing the shop and taking away the jewellery, Sarafa was shot, Bhoom shook | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दुकान बंद करून दागिने घेऊन जाताना सराफावर गोळीबार, भूम हादरले

घराकडे दुचाकीवर जाताना केला गोळीबार ...

'...आता द्या परवानगी'; १०० ट्रॅक्टरचा जथ्था घेऊन मराठा आंदोलक धाराशिव कलेक्टर ऑफिसवर - Marathi News | Maratha society aggressive; A group of 100 tractors hit the Dharashiv Collector office | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'...आता द्या परवानगी'; १०० ट्रॅक्टरचा जथ्था घेऊन मराठा आंदोलक धाराशिव कलेक्टर ऑफिसवर

जाेरदार घाेषणाबाजी, सांजा येथून ५ हजारावर बांधव मुंबईकडे कूच करणार ...

वाळू वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ८ हजार लाच घेताना तहसीलदारांचा चालक जाळ्यात - Marathi News | Tehsildar's driver arrested by ACB for taking 8 thousand bribe to keep sand transport smooth | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वाळू वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ८ हजार लाच घेताना तहसीलदारांचा चालक जाळ्यात

वाळू वाहतूक सुरळीत सुरु ठेवण्यासाठी व कारवाई होवू न देण्यासाठी घेतली लाच ...

तुळजाभवानीचे दागिने गहाळ प्रकरणात अखेर गुन्हा दाखल; एसआयटीकडून होणार तपास - Marathi News | A case has finally been filed in Tuljabhavani's missing jewelery case; Investigation will be done by SIT | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानीचे दागिने गहाळ प्रकरणात अखेर गुन्हा दाखल; एसआयटीकडून होणार तपास

१९६२ सालापासून असलेल्या नोंदीच्या आधारे दागिन्यांची तपासणी व मोजणी केली असता यात काही दागिने गहाळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

तुळजा भवानी देवीचे दागिने गहाळ प्रकरणात गुन्हे नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | District Collector's order to register a crime in case of missing jewelry of Tulja Bhawani Devi | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजा भवानी देवीचे दागिने गहाळ प्रकरणात गुन्हे नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

तुळजा भवानी देवीला श्रद्धेने वाहिलेल्या दागिन्यांची एका समितीच्या माध्यमातून मोजणी करण्यात आली आहे. ...