लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
संतापजनक! भावकीतीलच व्यक्तीकडून गर्भवती महिलेवर अत्याचार - Marathi News | Outrageous! rape of a pregnant woman by a relative | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :संतापजनक! भावकीतीलच व्यक्तीकडून गर्भवती महिलेवर अत्याचार

पीडितेचा पती वाचवण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण करून हात-पाय तोडून जीवे मारण्याची धमकी दिली ...

शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात आखाडता हात; धाराशिवमध्ये १० बॅंकांविरूद्ध गुन्हे दाखल - Marathi News | Crimes against 10 banks in Dharashiv against not allocating crop loans to farmers | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात आखाडता हात; धाराशिवमध्ये १० बॅंकांविरूद्ध गुन्हे दाखल

पाच बॅंकांनी छदामही वाटला नाही ,उर्वरित पाच बॅंकांचे वाटप २० टक्क्यांच्या आतच ...

राजस्थानी मल्टिस्टेट बँकेच्या चेअरमनसह १२ जणांवर गुन्हा - Marathi News | Crime against 12 persons including Chairman of Rajasthani Multistate Bank | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :राजस्थानी मल्टिस्टेट बँकेच्या चेअरमनसह १२ जणांवर गुन्हा

२५ लाख ८६ हजार रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप ...

सरपंचपद अपात्रतेचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय निवडणूक आयोगाकडून रद्द - Marathi News | District Collector's decision of disqualification annulled, Surekha Sutar's sarpanch post retained | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सरपंचपद अपात्रतेचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय निवडणूक आयोगाकडून रद्द

माळुंब्रा गावाच्या सरपंच सुरेखा सुतार यांना राज्य निवडणूक आयाेगाकडून दिलासा... ...

नळदुर्गचा किल्ला पुन्हा ‘पुरातत्त्व’च्या ताब्यात; खासगी संस्थेसोबतचा संगोपन करार संपला - Marathi News | Naldurg fort again in possession of 'archaeology'; The fostering contract with the private institution ended | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नळदुर्गचा किल्ला पुन्हा ‘पुरातत्त्व’च्या ताब्यात; खासगी संस्थेसोबतचा संगोपन करार संपला

महाराष्ट्र शासनाने येथील किल्ला २५ जुलै २०१४ रोजी युनिटी मल्टिकॉन प्रा. लिमिटेड या कंपनीला दहा वर्षांच्या कालावधीसाठी महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक योजना अंतर्गत सोपविला होता. ...

साडेअकराशे विद्यार्थ्यांसाठी अवघे २३ शिक्षक; आक्रमक पालकांनी झेडपी शाळेला ठोकले टाळे - Marathi News | one thousand and five hundreds students and only 23 teachers; Aggressive parents beat up ZP school | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :साडेअकराशे विद्यार्थ्यांसाठी अवघे २३ शिक्षक; आक्रमक पालकांनी झेडपी शाळेला ठोकले टाळे

शिक्षकांसाठी पालक आक्रमक, शाळेला ठाेकले टाळे अन् गावबंदचाही निर्णय ...

मनोज जरांगेंना पाठिंबा, धाराशिवमध्ये मराठा समाजाचे जलसमाधी आंदोलन ! - Marathi News | Support for Manoj Jarange, Maratha community's Jalasamadhi movement in Dharashiv! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मनोज जरांगेंना पाठिंबा, धाराशिवमध्ये मराठा समाजाचे जलसमाधी आंदोलन !

धाराशिव लगतच्या हातलाई तलावात जलसमाधी आंदोलन ...

धावत्या बसचे समोरील टायर फुटले; चालकाने कसबपणाला लावत ७० प्रवाशांचे प्राण वाचवले - Marathi News | The front tires of the running bus burst; The driver managed to avoid the accident, 70 passengers escaped unharmed | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धावत्या बसचे समोरील टायर फुटले; चालकाने कसबपणाला लावत ७० प्रवाशांचे प्राण वाचवले

थरारक घटनेत पंढरपूर ते शेगाव राष्ट्रीय महामार्गावर टायर फुटलेल्या बसचा अपघात टळलला ...