लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
मुक्तीसंग्राम वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला टवाळखोरांकडून शाळेमध्ये तोडफोड - Marathi News | School vandalized by vandals on the eve of liberation struggle anniversary | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मुक्तीसंग्राम वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला टवाळखोरांकडून शाळेमध्ये तोडफोड

येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारती मुलाची शाळा, कन्याशाळा, उर्दू शाळा अशा तीन शाळा भरतात. ...

टेक्निकल टेक्स्टाइल पार्कला गुंतवणुकीची आस; आता उद्योगांसाठीही हवेत प्रयत्न - Marathi News | Investment opportunity for Technical Textile Park; Now efforts are in the air for industries as well | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :टेक्निकल टेक्स्टाइल पार्कला गुंतवणुकीची आस; आता उद्योगांसाठीही हवेत प्रयत्न

धाराशिव जिल्हा हा देशातील आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य सरकारने विशेष लक्ष पुरवून येथील उद्योगवृद्धीसाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. ...

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी औरंगाबाद, उस्मानाबादला नामांतराचे गिफ्ट! - Marathi News | Gift of name change to Aurangabad, Osmanabad before the Cabinet meeting! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी औरंगाबाद, उस्मानाबादला नामांतराचे गिफ्ट!

राज्याची मंत्रिमंडळ बैठक छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी होत आहे.  ...

मल्टिस्टेटमध्ये अडकले काेट्यवधी रुपये, ग्राहक उतरले रस्त्यावर - Marathi News | Money stuck in multistate, customers protest on streets | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मल्टिस्टेटमध्ये अडकले काेट्यवधी रुपये, ग्राहक उतरले रस्त्यावर

बँकेची एसआयटी चाैकशी करा; भूम शहरातील गोलाई चाैकात रास्ता रोको  ...

कोरडा दुष्काळ जाहीर करा; आक्रमक शेतकरीपुत्रांनी रोखला हैदराबाद - शिर्डी मार्ग - Marathi News | Declare a drought; Hyderabad - Shirdi route blocked by aggressive farmers' sons | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कोरडा दुष्काळ जाहीर करा; आक्रमक शेतकरीपुत्रांनी रोखला हैदराबाद - शिर्डी मार्ग

तीन तास चालले आंदाेलन, काेरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ...

गायरानावर द्या घरकुलास परवानगी; बोरखेडा, देवळालीतील ग्रामस्थांची मागणी - Marathi News | Allow Gharkula on village lands; Demand of villagers in Borkheda, Deolali | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गायरानावर द्या घरकुलास परवानगी; बोरखेडा, देवळालीतील ग्रामस्थांची मागणी

प्रशासनाने वंचित कुटुंबांना गायरान जमिनीवर घरे बांधण्यास परवानी द्यावी ...

चेहऱ्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फोटो, गळ्यात घंटा बांधून अनोखे आंदोलन - Marathi News | A unique movement by hanging pictures of the Chief Minister, Deputy Chief Minister and tying bells around their necks | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :चेहऱ्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फोटो, गळ्यात घंटा बांधून अनोखे आंदोलन

गळ्यात घंटा बांधून शासनाचा नोंदविला निषेध ...

रस्त्यावर मेंढरं साेडली, मंत्र्याचा पुतळा जाळला; एसटी आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक - Marathi News | Sheep were slaughtered in the streets, effigies of ministers were burnt; Dhangar community aggressive for ST reservation | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :रस्त्यावर मेंढरं साेडली, मंत्र्याचा पुतळा जाळला; एसटी आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक

अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन ...