Dharashiv Latest News FOLLOW Dharashiv, Latest Marathi News Dharashiv Latest News : Read More
भरधाव असलेल्या जीपचा अचानक टायर फुटला आणि चालकाचे नियंत्रण पूर्णपणे सुटले. ...
धाराशिव पालिकेत एकत्र लढण्याची घोषणा भाजप व शिंदेसेनेच्या नेत्यांनी केल्यानंतरही अखेरच्या दिवशी युती तुटली. ...
लोखंडी पाईपने घेतला जीव! धाराशिव पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली ...
महिलेच्या सतर्कतेने रोख रक्कम आणि कागदपत्रे हस्तगत ...
खाकी वर्दीतील भ्रष्टाचाराची हद्द! लोहारा पोलिसांमधील 'लाचखोर' चौघांना अटक ...
याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली १० नाेव्हेंबर राेजी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
'या' जिल्ह्यांतील २७ साखर कारखान्यांनी शासकीय रक्कम भरल्याने गाळप परवाना देण्यात आला आहे. इतर साखर कारखान्यांचे परवाने पैसे न भरल्याने पेंडिंग असताना एफआरपी थकविल्याने व इतर कारणांमुळे सहा कारखाने गॅसवर आहेत. ...
माजी मंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले. ...