लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी - Marathi News | Dharashiv Accident: Two cars collide head-on on Tuljapur-Shirdi state highway, 10 people injured | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापूर-शिर्डी राज्य मार्गावर दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी

Dharashiv Accident News: वरुड-बावी गावाजवळ शुक्रवारी साडेचार वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. ...

Dharashiv: कृषी विभागाच्या भरारी पथकाचा छापा, शेडमधून साडेचारशे पोते खत जप्त - Marathi News | Dharashiv: Raid by the flying squad of the Agriculture Department, four and a half hundred bags of fertilizer seized from a poultry shed | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: कृषी विभागाच्या भरारी पथकाचा छापा, शेडमधून साडेचारशे पोते खत जप्त

या कारवाईत विविध कंपन्यांचे सुमारे ४५६ होते खत जप्त करण्यात आले, ज्याची किंमत ४ लाख ६१ हजार १२० रुपये आहे.  ...

तुळजाभवानी संस्थानच्या कार्यालयात मद्यपी पुजाऱ्याचा गोंधळ; तहसीलदारांना शिवीगाळ - Marathi News | Drunk priest creates chaos in Tuljabhavani Sansthan office; abuses Tehsildar | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानी संस्थानच्या कार्यालयात मद्यपी पुजाऱ्याचा गोंधळ; तहसीलदारांना शिवीगाळ

पूजाऱ्याने कार्यालयीन कामकाज सुरू असताना अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मंदिर संस्थान आणि तहसीलदार तथा व्यवस्थापक यांच्याशी अर्वाच्य भाषेत हुज्जत घातली ...

निम्न तेरणा प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Six gates of Lower Terna project opened; Alert issued to villages along the river | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निम्न तेरणा प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Water Release Nimna Terna Project : निम्न तेरणा प्रकल्पातून रविवारी सायंकाळी ६:५० वाजता सहा दरवाजे प्रत्येकी १० सेंटिमीटरने उघडण्यात आले असून, यातून ५७.८६१ घनमीटर प्रतिसेकंद (क्युसेक) वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. ...

दाेन वर्षांची मुदत, चार वर्षे लाेटूनही धाराशिवची २०८ काेटींची भूमिगत गटार योजना रेंगाळलेलीच ! - Marathi News | Despite a two-year deadline and a four-year delay, Dharashiv's Rs 208 crore underground sewerage project is still delayed! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दाेन वर्षांची मुदत, चार वर्षे लाेटूनही धाराशिवची २०८ काेटींची भूमिगत गटार योजना रेंगाळलेलीच !

२०८ काेटींचा प्राेजेक्ट, आजवर अवघे ५० काेटी रुपये मिळाले आहेत. पालिकेच्या दाव्यानुसार ७० टक्के भाैतिक (फिजिकली) कामे पूर्ण झाली आहेत. ...

दारू पिऊन आलेल्या मुलाचा मारहाणीत मृत्यू; पित्यावर झाली खुनाच्या गुन्ह्याची नोंद - Marathi News | Drunk son beaten to death; father charged with murder | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दारू पिऊन आलेल्या मुलाचा मारहाणीत मृत्यू; पित्यावर झाली खुनाच्या गुन्ह्याची नोंद

तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यातही घेतले आहे. ...

पाकिस्तानला 'ऑपरेशन सिंदूर'ने धडा शिकवला; उमरग्यात फटाके फोडून जल्लोष! - Marathi News | 'Operation Sindoor' destroys terrorist hideouts in Pakistan; Umarg celebrates by bursting crackers | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पाकिस्तानला 'ऑपरेशन सिंदूर'ने धडा शिकवला; उमरग्यात फटाके फोडून जल्लोष!

शहरातील बाळासाहेब ठाकरे चौकात जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला ...

धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह - Marathi News | Dharashiv: Car taken away saying 'I'm coming out', body later found in water under bridge | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह

Latest Crime news in Marathi: तुळजापूर तालुक्यात एका व्यावसायिकाचा मृतदेह एका पुलाखाली आढळून आल्याने खळबळ उडाली. दुकानातून कार घेऊन बाहेर पडलेल्या व्यावसायिकाचा मृत्यू कसा झाला, याबद्दल काहीही समोर आले नाही. ...