रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या प्रचलित पिकांत नव्या दमाच्या राजमाची दमदार 'एंट्री' झाली अन् नकळत अवघ्या पाच वर्षांत हे पीक 'क्रॉप पॅटर्न चेंजर' ठरल्याचे सिद्ध होत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाही राजमा क्षेत्रात वृद्धी, तर हरभरा क्षेत्रात ...
महिनाभरात अवघे १७८ साखर कारखाने सुरू झाल्याची नोंद साखर आयुक्त कार्यालयात झाली आहे. १९ नोव्हेंबरपर्यंत राज्यात १४७ साखर कारखाने सुरू झाले होते. त्यात वरचेवर वाढ होत आहे. ...
आघाडीवरून राष्ट्रवादी-उद्धवसेनेत जुंपली; उद्धवसेना-काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षांची आपसात दिलजमाई झाली नाही. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी, भाजप, शिंदेसेना स्वबळ आजमावत आहेत. ...