Soybean with AI : धाराशिवमध्ये शेतीला मिळाली डिजिटल गती मिळाली आहे. उपळा गावात सुरू झालेल्या देशातील पहिल्या AI पायलट प्रोजेक्ट अंतर्गत हवामान आणि मातीच्या सेन्सरमुळे शेतकऱ्यांना तासोपतास शेतीचं नियोजन मोबाईलवर मिळतंय. यामुळे सोयाबीन उत्पादनात लक्षणी ...