लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News, मराठी बातम्या

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
धाराशिव पालिकेच्या तीन प्रभागातील निवडणुका स्थगित; निवडणूक आयोगाने का केली कार्यवाही? - Marathi News | Elections in three wards of Dharashiv Municipality postponed; Election Commission takes action | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव पालिकेच्या तीन प्रभागातील निवडणुका स्थगित; निवडणूक आयोगाने का केली कार्यवाही?

धाराशिव नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी व ४१ नगरसेवक पदांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. ...

धाराशिवमध्ये उद्धवसेनेचा राष्ट्रवादीवर आरोप, 'भाजपच्या हितासाठी स्वबळाची भूमिका' - Marathi News | Uddhav Sena accuses NCP in Dharashiv, plays self-reliant role in BJP's interest | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये उद्धवसेनेचा राष्ट्रवादीवर आरोप, 'भाजपच्या हितासाठी स्वबळाची भूमिका'

आघाडीवरून राष्ट्रवादी-उद्धवसेनेत जुंपली; उद्धवसेना-काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षांची आपसात दिलजमाई झाली नाही. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी, भाजप, शिंदेसेना स्वबळ आजमावत आहेत. ...

देवदर्शनाचा प्रवास ठरला अंतिम! टायर फुटला, भरधाव जीप उलटून तीन महिला भाविकांचा मृत्यू - Marathi News | The journey to see the deity became final! The jeep's tire burst and three female devotees died in an instant | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :देवदर्शनाचा प्रवास ठरला अंतिम! टायर फुटला, भरधाव जीप उलटून तीन महिला भाविकांचा मृत्यू

भरधाव असलेल्या जीपचा अचानक टायर फुटला आणि चालकाचे नियंत्रण पूर्णपणे सुटले. ...

'दुश्मन का दुश्मन, अपना दोस्त'; धाराशिवला शिंदे-ठाकरेंची सेना येणार एकत्र? - Marathi News | 'Enemy's enemy is our friend'; Will Shinde-Thackeray's Shiv Sena come together in Dharamsila? | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'दुश्मन का दुश्मन, अपना दोस्त'; धाराशिवला शिंदे-ठाकरेंची सेना येणार एकत्र?

धाराशिव पालिकेत एकत्र लढण्याची घोषणा भाजप व शिंदेसेनेच्या नेत्यांनी केल्यानंतरही अखेरच्या दिवशी युती तुटली. ...

लैंगिकतेवर चिडवणूक ठरली जीवघेणी! धाराशिवमध्ये स्टोन क्रेशरवर मजुराची निर्घृण हत्या - Marathi News | Sexual harassment turns fatal! Laborer brutally murdered at stone crusher in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :लैंगिकतेवर चिडवणूक ठरली जीवघेणी! धाराशिवमध्ये स्टोन क्रेशरवर मजुराची निर्घृण हत्या

लोखंडी पाईपने घेतला जीव! धाराशिव पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली ...

Dharashiv: तुळजापूर बसस्थानकात पर्समधून पैसे चोरताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले - Marathi News | Dharashiv: Two women caught red-handed stealing money from purses at Tuljapur bus stand | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: तुळजापूर बसस्थानकात पर्समधून पैसे चोरताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले

महिलेच्या सतर्कतेने रोख रक्कम आणि कागदपत्रे हस्तगत ...

भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात - Marathi News | Corruption at its peak! Demand for 5 lakhs for gold despite taking 4 lakhs; In Lohara Four policemen including API arrested by ACB | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात

खाकी वर्दीतील भ्रष्टाचाराची हद्द! लोहारा पोलिसांमधील 'लाचखोर' चौघांना अटक ...

Dharashiv: ९ लाख द्या, नाहीतर पवनचक्कीचे साहित्य जाळतो; कंटेनर अडवून खंडणी मागितली - Marathi News | Dharashiv: Pay 9 lakhs, otherwise we will burn the windmill materials! They stopped vehicles and demanded ransom | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: ९ लाख द्या, नाहीतर पवनचक्कीचे साहित्य जाळतो; कंटेनर अडवून खंडणी मागितली

याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली १० नाेव्हेंबर राेजी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...